निवडून आल्यावर तात्काळ भाजप आमदाराचे अधिकाऱ्यांना फोनवर आदेश, 'मला रस्त्यावर एकही…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) BJP MLA Balmukund: भाजप आमदार अधिकाऱ्यांना फोन स्पिकरवर टाकून खडसावत आहेत. तुम्ही लाईव्ह आहात मला आजच्या आज निर्णयाची अंमलबजावणी हवीय, असा दम भरत आहेत. काय आहे हे प्रकरण? कोण आहेत हे आमदार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Read More

‘…म्हणून मतदार भाजपाला निवडून देतात’; मोदींकडून 2024 च्या ‘हॅट-ट्रिक’ची भविष्यवाणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Assembly Election Results: रविवारी तेलंगण, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. यापैकी तेलंगण वगळता इतर तिन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व यश मिळवलं. राजस्थान, मध्य प्रदेशबरोबरच छत्तीसगडमध्येही भाजपाने बहुमताचा आकडा सहज गाठला. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2024 च्या निवडणुकीमध्ये भाजपाचाच विजय होणार हे निश्चित झाल्याचं म्हटलं आहे. भाजपाच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी नवी दिल्लीमधील भाजपाच्या मुख्य कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केलं.  हाच आमचा मंत्र पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना, “भारतीय जनता पार्टीने सेवा आणि सुशासनाच्या राजकारणाचं नवीन मॉडेल देशासमोर ठेवलं आहे.…

Read More

चीन समर्थक नेत्यानं निवडून आल्यानंतर घेतला भारताशी पंगा; भारतीय लष्कराबद्दल वादग्रस्त विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maldives New Pro China President: मालदीवचे नवनिर्वाचित राष्ट्रती मोहम्मद मुइज्जू (Mohamed Muizzu) यांनी आपल्या विजयानंतर मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या छोट्या आकाराच्या देशाला अधिक सशक्त करण्याचं धोरण स्वीकारण्याच्या नावाखाली या चीन समर्थक नेत्याने पदावर विराजमान होताच परदेशी सैनिकांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या देशातील परदेशी सैनिकांची संख्या कमी करण्याचा संकल्प मुइज्जू यांनी बोलून दाखवला आहे.  पहिल्याच भाषणात केलं ते विधान शनिवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक सभेला संबोधित करताना मुइज्जूर यांनी थेट भारताचा उल्लेख टाळला. मात्र या द्वीपसमुहामध्ये सैन्य तैनात करणारा भारत हा एकमेव…

Read More