‘सासू-सासऱ्यांची सेवा करणे हे सुनेचे कर्तव्य”; उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jharkhand HC : वृद्ध सासू सासरे किंवा आजी सासऱ्यांची सेवा करणे ही भारतातील सांस्कृतिक प्रथा आणि महिलांसाटी घटनात्मक बंधन आहे. झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुभाष चंद यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. झारखंड उच्च न्यायालयाने एका कौटुंबिक प्रकरणात निकाल दिला आहे. वृद्ध सासूची सेवा करणे हे सुनेचे कर्तव्य आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. पत्नी तिच्या पतीला त्याच्या आईपासून वेगळे राहण्यास सांगू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटलं आहे. यासोबतच न्यायालयाने पत्नीला आपल्या वृद्ध सासू-सासऱ्यांची सेवा करण्याचा सल्ला दिला आणि वेगळे राहण्याच्या अवास्तव मागण्यांचा आग्रह न ठेवण्यास…

Read More

‘जशी आपल्या शूजची साईज सेम आहे तशीच…’, आदेश बांदेकरांना लेकाने दिल्या हटके शुभेच्छा

( प्रगत भारत । pragatbharat.com) मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि आघाडीचे अभिनेते म्हणून आदेश बांदेकर यांना ओळखले जाते. आदेश बांदेकरांनी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे ते घराघरात पोहोचले. आज आदेश बांदेकर त्यांचा 58 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचा मुलगा सोहम बांदेकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.  अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. सोहम बांदेकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याचे वडील आदेश बांदेकरांना शुभेच्छा दिल्या…

Read More

तुमच्या मोबाईलमधील ‘हे’ App आहेत Fake; सरकारला यादी देत RBI कडून तातडीनं बंदीचे आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी 13 लाखांच्या एज्युकेशनल लोनच्या नावाखाली 39 लाखांची फसवणूक; तुमच्याबरोबरही असं घडू शकतं

Read More

महाराष्ट्राला अधिकार असताना तुम्ही निर्णय कसा घेता? बिलकिस बानो प्रकरणात 11 दोषींच्या सुटकेचा आदेश रद्द

( प्रगत भारत । pragatbharat.com) सुप्रीम कोर्टात बिलकिस बानो प्रकरणात 11 दोषींच्या सुटकेच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये, गुजरात सरकारने बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सर्व 11 दोषींची सुटका केली होती. दोषींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला असून दोषींच्या मुदतपूर्व सुटकेचा आदेश रद्द केला आहे.

Read More

कोरोना रिटर्न्स! कोविडमुळे ‘या’ राज्याने तातडीने दिले मास्क घालण्याचे आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid-19 in India : गेली तीन वर्षे जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने भारतात पुन्हा डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविड-19 चा धोका भारतात पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. रविवार, देशात सुमारे 335 नवीन कोविड बाधितांची प्रकरणे नोंदवण्यात आल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे आता देशभरातील एकूण बाधितांची संख्या 1701 झाली आहे. खळबळजनक बाब म्हणजे कोविड-19 मुळे पाच लोकांचा मृत्यूही झाला आहे. यापैकी चार केरळचे आणि एक उत्तर प्रदेशातील होते. त्यानंतर आता कर्नाटक सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. कोरोनाचा नवीन प्रकार जेएन-1 केरळमध्ये आल्याने…

Read More

एका महिन्यात बंगले रिकामी करा, भाजपाच्या 8 खासदारांना आदेश; नेमकं काय झालं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) भाजपाच्या 8 खासदारांना घरं रिकामी करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. लोकसभा गृहनिर्माण समितीने ही नोटीस पाठवली असून, एका महिन्यात घरं रिकामी करण्यास सांगण्यात आलं आहे.   

Read More

निवडून आल्यावर तात्काळ भाजप आमदाराचे अधिकाऱ्यांना फोनवर आदेश, 'मला रस्त्यावर एकही…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) BJP MLA Balmukund: भाजप आमदार अधिकाऱ्यांना फोन स्पिकरवर टाकून खडसावत आहेत. तुम्ही लाईव्ह आहात मला आजच्या आज निर्णयाची अंमलबजावणी हवीय, असा दम भरत आहेत. काय आहे हे प्रकरण? कोण आहेत हे आमदार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Read More

ऐन दिवाळीत दिल्लीत लॉकडाऊन; शाळा, कॉलेज बंद, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Noida School Closed:  दिल्लीत प्रदूषणाची स्थिती अत्यंत भयानक झाली आहे.  ऐन दिवाळीत दिल्लीत लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. शाळा, कॉलेज बंद ठेवण्यासह कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीतील प्रदूषणासंदर्भात  राज्य सरकारची अत्यंत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत धोकादायक बनत आहे. यामुळे सराकारने तातडीने काही निर्णय घेत त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. दिल्ली-एनसीआरमधील सर्वात चिंताजनक परिस्थिती नोएडामध्ये आहे. सोमवारी सकाळी 8.30 च्या सुमारास एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 616 इतका नोंदवला गेला. वाढत्या…

Read More

यंदाच्या दिवाळीत फटाके फोडता येणार का? सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Firecrackers Ban: यंदाच्या दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी प्रकरणी सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. फटाके फोडण्यावर नियंत्रण ठेवण्याबाबतचे आदेश केवळ दिल्लीपूरता नाही तर देशातल्या सर्व राज्यात लागू करावेत असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. 

Read More

हिंदू धर्म स्विकारला म्हणून डॉक्टरला कुटुंबाकडून मारण्याची धमकी; मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : आसाममधील (Assam) एका महिला डॉक्टरने तिच्या कुटुंबीयांवरच धमकावल्याचा आरोप केला आहे. हिंदू धर्म स्वीकारला आहे आणि त्यामुळे तिचे कुटुंबीय मला धमकावत आहेत आणि त्यामुळे मला लपून रहावे लागत आहे, असे या महिला डॉक्टरने एका व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओची आता आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी दखल घेतली असून पोलीस महासंचालकांना या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यास सांगितले. 3 सप्टेंबर 2023 रोजी, सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आला होता. व्हिडीओमध्ये एक…

Read More