यंदाच्या दिवाळीत फटाके फोडता येणार का? सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Firecrackers Ban: यंदाच्या दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी प्रकरणी सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. फटाके फोडण्यावर नियंत्रण ठेवण्याबाबतचे आदेश केवळ दिल्लीपूरता नाही तर देशातल्या सर्व राज्यात लागू करावेत असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. 

Related posts