Gyanvapi Case: ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजेचा अधिकार; कोर्टाचा मुस्लीम पक्षकारांना मोठा धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gyanvapi Mosque Hindu Worship: ज्ञानवापी मशिदीच्या तळघरामध्ये पूजा करण्याचा अधिकार हिंदू पक्षाला कोर्टाने दिला आहे. कोर्टाने जिल्हा प्रशासनाला 7 दिवसांमध्ये बॅरिकेडींगची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. 

Read More

'हा प्लॅटफॉर्म नाही, ट्रेन आली की चढायला'; कुणावर संतापले सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश?

( प्रगत भारत । pragatbharat.com) CJI Dhananjay Chandrachud :  सोमवारी सुप्रीम कोर्टा सुनावणी सुरु असताना घडलेल्या एका घटनेमुळे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे चांगलेच संतापले. पुन्हा एकदा कोर्टरुममध्ये चंद्रचूड यांच्या रुद्रवातर पाहायला मिळाल्यामुळे सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे.

Read More

हिंदू पक्षाला झटका, मथुरेतील शाही ईदगाह मशिदीचा सर्व्हे होणार नाही; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी हिंदू पक्षाला मोठा झटका बसला आहे. सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयावर स्थगिती आणली आहे ज्यामध्ये शाही ईदगाहचा सर्व्हे करण्याचा निर्णय देण्यात आला होता.  

Read More

हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! खंडपीठाने 'सेबी'ला दिले 'हे' निर्देश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court On Adani Hindenburg Case: सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. परदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने दिला हा निकाल.

Read More

SC Vs HC : ‘दोन मिनिटांच्या लैंगिक आनंदावर…’ उच्च न्यायालयच्या सल्ला, सुप्रीम कोर्टाची नोटीस

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली : अश्लील भाषा कोणी केलं तर आपण म्हणतो तुझ्या जिभेला काही हाड आहे का? पण ही गोष्ट झाली सर्वसामान्यांची. कायदा व्यवस्था, उच्च स्थरावर असलेल्या व्यक्ती आणि न्यायदान करणाऱ्या संस्थांकडून आपण कायम सभ्य भाषाच अपेक्षित ठेवतो. पण कलकत्ता उच्च न्यायालयाने ऑक्टोबर महिन्यातील एका बलात्कार प्रकरणात केलेल्या भाष्यावर दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (SC Vs HC girls for two minutes of sexual pleasure calcutta High Court advice Supreme Court notice)  कलकत्ता उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती चित्तरंजन दास आणि न्यायमूर्ती पार्थ सारथी सेन यांच्या…

Read More

यंदाच्या दिवाळीत फटाके फोडता येणार का? सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Firecrackers Ban: यंदाच्या दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी प्रकरणी सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. फटाके फोडण्यावर नियंत्रण ठेवण्याबाबतचे आदेश केवळ दिल्लीपूरता नाही तर देशातल्या सर्व राज्यात लागू करावेत असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. 

Read More

बायकोला स्वयंपाक येत नाही; घटस्फोट हवाय म्हणणाऱ्याला कोर्टाचा रिप्लाय! म्हणाले, 'पत्नी सुगरण नाही, तर…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Relationship News : आपल्या पत्नीला चांगलं जेवण बनवता येत नाही, असं कारण पुढे करत एका व्यक्तीनं घस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पण, केरळ उच्च न्यायालयानं त्याचं हे कारण उधळून लावलं.   

Read More

आता काय आम्ही पाकिस्तानला आदेश देऊ? 'माफ करा' म्हणत सुप्रीम कोर्टाचा प्रतीप्रश्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court On PIL: सुप्रीम कोर्टामधील द्विसदस्यीय खंडपीठासमोर ही जनहित याचिका सुनावणीसाठी आली. यामागील मागणी वाचून सुप्रीम कोर्टातील 2 न्यायाधिशांनी थेट याचिकाकार्त्यालाच प्रतिप्रश्न विचारत थेट माफ करा सुनावणी करता येणार नाही असं म्हटलंय.

Read More

प्रवाशासोबत गैरवर्तन करणं एअरलाइन्सला पडलं महागात; 247 कोटी रुपये देण्याचे कोर्टाचे आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) United Airlines : अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सला एका प्रवाशासोबत केलेल्या गैरवर्तनाचा चांगलाच फटका बसला आहे. न्यायालयाने या प्रवाशाला सुमारे 247 कोटी रुपये देण्याचे आदेश युनायटेड एअरलाइन्सला दिले आहेत. पाच वर्षापूर्वी घडलेल्या एका प्रकरणात सुनावणी करताना न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. युनायटेड एअरलाइन्सने देखील ही रक्कम देण्याचे मान्य केले आहे.  नॅथॅनियल फॉस्टर जूनियर नावाची ही प्रवासी 2019 मध्ये युनायटेड एअरलाइन्सच्या विमानात बसली होती. नॅथॅनियल यांना अर्धांगवायू आहे. नॅथॅनियल या व्हीलचेअरवर आपले जीवन जगत आहे. युनायटेड एअरलाइन्सच्या विमानातून उतरताना एअरलाइनच्या कर्मचाऱ्याने आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांनी केला होता.…

Read More

राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा दिलासा! शिक्षेला स्थगिती, खासदारकी वाचली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi Supreme Court Interim Order: सुप्रीम कोर्टाने मोदी अडनाव प्रकरणामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या याचिकेवर आज सुनावणी केली. या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने रागुल गांधींविरोधात तक्रार करणाऱ्या पूर्णेश मोदींचे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांना, कनिष्ठ कोर्टाने एवढी शिक्षा देण्याचं कारण काय? असा प्रश्न विचारला. या प्रकरणामध्ये कमी शिक्षाही देता आळी अशती. असं केलं असतं तर त्या मतदारसंघातील जनतेचे अधिकार अबाधित राहिले असते. यानंतर सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती दिली. या निर्णयामुळे राहुल गांधींना आता पावसाळी अधिवेशनामध्ये सहभागी होता येणार…

Read More