( प्रगत भारत । pragatbharat.com) United Airlines : अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सला एका प्रवाशासोबत केलेल्या गैरवर्तनाचा चांगलाच फटका बसला आहे. न्यायालयाने या प्रवाशाला सुमारे 247 कोटी रुपये देण्याचे आदेश युनायटेड एअरलाइन्सला दिले आहेत. पाच वर्षापूर्वी घडलेल्या एका प्रकरणात सुनावणी करताना न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. युनायटेड एअरलाइन्सने देखील ही रक्कम देण्याचे मान्य केले आहे. नॅथॅनियल फॉस्टर जूनियर नावाची ही प्रवासी 2019 मध्ये युनायटेड एअरलाइन्सच्या विमानात बसली होती. नॅथॅनियल यांना अर्धांगवायू आहे. नॅथॅनियल या व्हीलचेअरवर आपले जीवन जगत आहे. युनायटेड एअरलाइन्सच्या विमानातून उतरताना एअरलाइनच्या कर्मचाऱ्याने आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांनी केला होता.…
Read More