( प्रगत भारत । pragatbharat.com) Gyanvapi Mosque Hindu Worship: ज्ञानवापी मशिदीच्या तळघरामध्ये पूजा करण्याचा अधिकार हिंदू पक्षाला कोर्टाने दिला आहे. कोर्टाने जिल्हा प्रशासनाला 7 दिवसांमध्ये बॅरिकेडींगची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.
Read MoreTag: मसलम
Muslim Women gave her son named on Lord Ram on Ayodhya Ramlalla Pran Pratishtha; मुस्लिम महिलेनं रामाच्या नावावरुन ठेवलं मुलाचं नाव, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी जन्मला म्हणून….
( प्रगत भारत । pragatbharat.com) सोमवारी 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण देशभरात उत्सवाच वातावरण होतं. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाली. याच दिवशी अनेक गर्भवती महिलांना आपल्या बाळाने जन्म घ्यावा असं वाटत होतं. सोमवारी अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेकाच्या दिवशी फिरोजाबादमधील मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या मुलाचे नाव भगवान ‘राम’ ठेवण्यात आले. संभल जिल्ह्यातील चंदौसी येथील रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात प्रभू रामाचे एक मिनी मंदिर बांधण्यात आले आहे. फिरोजाबादच्या महिला रुग्णालयात मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या बाळाचे नाव ‘राम रहीम’ ठेवण्यात आले आहे. महिला रुग्णालयाचे प्रभारी मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. नवीन जैन म्हणाले,…
Read More..अन् ‘तो’ मुस्लीम शासक झाला ‘रामभक्त’; थेट राम-सीतेची नाणीच आणली चलनात
( प्रगत भारत । pragatbharat.com) Muslim Ruler Who Was Lord Ram Devotee: मुघल प्रशासक हे त्यांच्याकडून केला गेलेला छळ आणि क्रौर्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. मंदिरांवर केलेल्या हल्ल्यांपासून जबदरस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी मुघलांनी केल्याचे दाखले सापडतात. मात्र एखादा अपवाद असतो म्हणतात त्याप्रमाणे एक मुघल शासक असाही होऊन गेला ज्याने कट्टरतावादी विचारांऐवजी सौहदार्याची भूमिका घेतली. या मुघल शासकाचे वडील म्हणजेच हुमायूचं निधान झाल्यानंतर 1556 साली वयाच्या 13 व्या वर्षी तो मुघल प्रशासक म्हणून गादीवर विराजमान झाला. हे पद स्वीकरताना त्याला कोणतेही अधिकृत प्रशिक्षण देण्यात आलं नव्हतं. या प्रशासकाबद्दल लेखिका अनु…
Read Moreकर्नाटकात ‘सैराट’; 6 मुस्लिम तरुणांची रुममध्ये घुसून आंतरधर्मीय जोडप्याला मारहाण; नंतर फरफटत रस्त्यावर आणलं अन्…
( प्रगत भारत । pragatbharat.com) कर्नाटकात सैराट चित्रपटाला साजेशी घटना घडली आहे. 6 ते 7 मुस्लीम तरुणांनी लॉजमधील रुममध्ये घुसून एका आंतरधर्मीय जोडप्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणांनी हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. मोबाईलमध्ये त्यांनी शूट केलेला व्हिडीओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त असून, सोशल मीडियावरही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हावेरी जिल्ह्यात हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 7 जानेवारी रोजी ही घटना घडली आहे. पीडितांनी पोलिसांकडे धाव घेत सगळा घटनाक्रम उलगडल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला…
Read Moreरामलल्लासाठी 3 तलाक पीडित मुस्लीम महिलांची अनोखी भेट! रत्नजडीत वस्त्र घेऊन अयोध्येत जाणार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Lalla attire : प्रभू श्रीराम सर्व धर्माचे आहेत. हीच भावना घेऊन तिहेरी तलाक पीहित महिला 26 जानेवारीनंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचणार आहेत. आपल्या हाताने विणलेली वस्त्र या मुस्लीम महिला भेट देणार आहेत. ही वस्त्र संपूर्णपणे रत्न जडीत असणार असून याची जोरदार तयारी सुरु आहे.
Read More'बलात्कार, दरोडे, लूटमारी… सगळ्यात मुस्लिम 1 नंबर,' AIUDF खासदार बदरुद्दीन अजमल असं का म्हणाले? स्वत: केला खुलासा
( प्रगत भारत । pragatbharat.com) ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे (AIUDF) प्रमुख बदरुद्दीन अजमल यांच्या एका विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान आपण हे विधान नेमकं का केलं? यामागील कारणांचा उलगडा त्यांनी केला आहे.
Read Moreखरी ठरतीये बाबा वेंगाची मुस्लीम युद्धासंदर्भातील भविष्यवाणी? इस्त्रायल-हमास संघर्षामुळे पुन्हा चर्चा
( प्रगत भारत । pragatbharat.com) पॅलेस्टाइनमधील ‘हमास’ ही दहशतवादी संघटना आणि इस्त्रायलमध्ये सध्या युद्ध सुरु असून जगासमोर एक नवं संकट उभं राहिलं आहे. या युद्धाचा परिणाम पुढे काय होईल याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. यादरम्यान बाबा वेंगाने दर्शवलेली एक भविष्यवाणीही चर्चेत आहे. त्यांनी मुस्लीम देशांमधील युद्धाबाबत भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगाने सोव्हियत युनिअनचं विघटन, अमेरिकेतील 9/11 दहशतवादी हल्ला, आयएसआयचा उदय यासंबंधी भविष्यवाणी वर्तवली होती जी तंतोतंत खरी ठरली होती. यामुळेच जगभरात अनेकजण या भविष्यवाणीवर विश्वास ठेवतात. त्यामुळेच इस्त्रायल-हमास संघर्षादरम्यान त्यांनी केलेल्या मुस्लीम युद्धासंदर्भातील भविष्यवाणी चर्चेत आहे. बाबा वेंगाचं नाव वांगेलिया…
Read Moreयुक्रेनचा लेटर बॉम्ब! ‘या’ 2 मुस्लीम देशांवर हल्ल्याचा दिला इशारा; तिसरं महायुद्ध अटळ?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ukraine Letter to G7: रशियाने युद्ध लादलेल्या युक्रेनने संपूर्ण जगावर एक लेटर बॉम्ब टाकला आहे. सध्या आपलं लक्ष्य 2 मुस्लीम देश असल्याचं युक्रेनने म्हटलं आहे. ब्रिटनने ‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार युक्रेन आता इराण आणि सिरीयावर हल्ला करण्याच्या तयारीमध्ये आहे. यासंदर्भात युक्रेनने थेट जी-7 देशांना पत्र लिहून कळवलं आहे. लेटर बॉम्बमध्ये काय म्हटलंय? युक्रेन इराण आणि सिरीयावर संतापला आहे. आपल्या देशावर रशियाकडून डागली जात असणारी क्षेपणास्त्रं ही इराण आणि सिरीयामध्ये तयार करण्यात आलेली आहेत, असा युक्रेनचा दावा आहे. त्यामुळेच आता या देशांना धडा शिकवण्यासाठी युक्रेन हल्ला…
Read Moreमुस्लीम प्रार्थना म्हणण्याआधी खाल्लं डुकराचं मांस; लिना मुखर्जीला पोलिसांनी केली अटक
( प्रगत भारत । pragatbharat.com) इंडोनेशियात एका मुस्लीम महिलेला ईश्वरनिंदा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर महिलेला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. महिलेने टिकटॉकला एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती बालीमध्ये सुट्ट्या घालवत असताना डुकराचे मांस खाण्यापूर्वी इस्लामिक प्रार्थना म्हणताना दिसली. सोशल मीडियावर उपलब्ध माहितीनुसार, लिना मुखर्जी असं या 33 वर्षीय महिलेचं नाव आहे. मंगळवारी सुमात्रा बेटावरील पालेमबांग जिल्हा न्यायालयात तिच्यावर खटला चालवण्यात आला. न्यायालयातील उपलब्ध कागदपत्रांनुसार, महिलेला ठराविक धर्म आणि विशिष्ट गटांविरुद्ध द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने माहिती पसरवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं आहे. लिना मुखर्जीने केलेल्या दाव्यानुसार, बाली येथे…
Read More‘मुस्लीम तरुणीसह फिरायची तुझी हिंमत कशी झाली?’, हिंदू तरुणाला मारहाण, मुस्लीम तरुणीचा ओढला बुरखा
( प्रगत भारत । pragatbharat.com) मुस्लीम मैत्रिणीसह फिरणाऱ्या एका हिंदू तरुणाला जमावाकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये हा प्रकार घडला आहे. 26 ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून, तरुण आणि तरुणी शहरात फिरत असताना जमावाने त्यांना थांबवलं. यानंतर काहीजणांनी तरुणाला कानशिलात लगावल्या. इतकंच नाही तर तरुणीचा बुरखा वारंवार खेचत चेहरा झाकण्यापासून थांबवलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत जमावातील काही तरुण दोघांना जाब विचारताना दिसत आहेत. तरुणाला मारहाण केली जात असून, बुरखा घातलेल्या मुस्लीम तरुणीलाही खडसावत आहेत. यावेळी ते तरुणाला ‘मुस्लीम…
Read More