( प्रगत भारत । pragatbharat.com) इंडोनेशियात एका मुस्लीम महिलेला ईश्वरनिंदा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर महिलेला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. महिलेने टिकटॉकला एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती बालीमध्ये सुट्ट्या घालवत असताना डुकराचे मांस खाण्यापूर्वी इस्लामिक प्रार्थना म्हणताना दिसली. सोशल मीडियावर उपलब्ध माहितीनुसार, लिना मुखर्जी असं या 33 वर्षीय महिलेचं नाव आहे. मंगळवारी सुमात्रा बेटावरील पालेमबांग जिल्हा न्यायालयात तिच्यावर खटला चालवण्यात आला. न्यायालयातील उपलब्ध कागदपत्रांनुसार, महिलेला ठराविक धर्म आणि विशिष्ट गटांविरुद्ध द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने माहिती पसरवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं आहे. लिना मुखर्जीने केलेल्या दाव्यानुसार, बाली येथे…
Read MoreTag: डकरच
माणसाला लावण्यात आली डुकराची किडनी, पुढे जे झालं त्याचा विचारत केला नसेल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Pig Kidney Transplants: माणसाच्या शरिरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे. पण त्यातही काही अवयव असे आहेत जे जीवन, मृत्यूला कारणीभूत ठरतात. किडनी हा शरिराचा असाच एक महत्त्वाचा भाग असून, शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून रक्त स्वच्छ करण्याचे काम ते करत असतं. यामुळे किडनी निरोगी राहणं आणि योग्य प्रकारे कार्यरत असणं प्रत्येकासाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळेच ज्या लोकांची किडनी निकामी होते, त्यांच्यावर प्रत्यार्पण शस्त्रक्रिया केली जाते. नॅशनल किडनी फाऊंडेशननुसार, अमेरिकेतील जवळपास 40 मिलियन लोकांना किडनीचा आजार असून, प्रत्यार्पणादरम्यान रोज 17 लोकांचा मृत्यू होतो. दरम्यान, किडनी ट्रान्सप्लांटचं एक अजब प्रकरण…
Read More