20 वर्षांचे होम लोन, SIPच्या माध्यमातून वसुल होईल EMI; फक्त समजून घ्या ‘हा’ फॉर्म्युला

( प्रगत भारत । pragatbharat.com) SIP To Recover Home Loan: महागाईच्या काळात स्वतःच घर घेण्याचे स्वप्न होम लोनमुळं साकार होऊ लागलं आहे. मुंबईसारख्या शहरात स्वतःचं घर असणे हे खूप महत्त्वाचं आहे. अशावेळी होम लोनच्या मदतीने तुमचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक बँका वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स देतात. एकदा का होम लोन घेतलं की त्याचबरोबर त्याचे ईएमआय भरण्याचे मोठे टेन्शन असते. बँका मोठ्या प्रमाणात व्याज आकारतात. एका अर्थी आपण घेतलेल्या कर्जाच्या दुप्पट व्याज आपण भरत असतो.  घरासाठी कर्ज घेत असताना आपण कितीतरी जास्त पैसे आकारतो आणि नंतर त्याचा…

Read More

When Home Loan Borrower Dies in India How Bank recover the loan; होम लोन घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला? तर ‘या पद्धतीने बँक वसूल करते कर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी शिक्षक होण्यासाठी आता BEd चालणार नाही, मग काय करावं लागेल? येथे वाचा सविस्तर

Read More

लेन बदलण्याच्या नादात व्हॅनमधील चौघांचा गेला जीव; भीषण अपघाताचं CCTV फुटेज समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Accident News : जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) काझीगुंड (Qazigund) येथे शुक्रवारी व्हॅनला ट्रकची धडक बसल्याने मोठा अपघात घडलाय. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गालगत लेव्हडोरा परिसरात व्हॅनने लेन बदलण्याचा प्रयत्न केला असताना हा अपघात झाला आहे. हा भीषण अपघात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. अपघात इतका भीषण होता की व्हॅनचा चेंदामेंदा झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह (JK Police) स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. एका कुटुंबातील सदस्यांना…

Read More

मुस्लीम प्रार्थना म्हणण्याआधी खाल्लं डुकराचं मांस; लिना मुखर्जीला पोलिसांनी केली अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) इंडोनेशियात एका मुस्लीम महिलेला ईश्वरनिंदा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर महिलेला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. महिलेने टिकटॉकला एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती बालीमध्ये सुट्ट्या घालवत असताना डुकराचे मांस खाण्यापूर्वी इस्लामिक प्रार्थना म्हणताना दिसली.  सोशल मीडियावर उपलब्ध माहितीनुसार, लिना मुखर्जी असं या 33 वर्षीय महिलेचं नाव आहे. मंगळवारी सुमात्रा बेटावरील पालेमबांग जिल्हा न्यायालयात तिच्यावर खटला चालवण्यात आला. न्यायालयातील उपलब्ध कागदपत्रांनुसार, महिलेला ठराविक धर्म आणि विशिष्ट गटांविरुद्ध द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने माहिती पसरवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं आहे. लिना मुखर्जीने केलेल्या दाव्यानुसार, बाली येथे…

Read More

चांद्रयान 3 ला 40 दिवस लागले तर रशियाचे लुना 25 यान 10 दिवसांत कसे काय पोहचणार? कोण करणार पहिलं लँडिग

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी जॉब स्विच करताय? मुलाखतीमध्ये तुम्हीच HR ला ‘हे’ 6 प्रश्न विचारा; आर्थिक फायदा निश्चित्त

Read More

एका रात्रीत खेळ सुरु; चंद्राजवळ ट्रॅफीक वाढणार; चांद्रयान 3 की लुना 25 कुणाला पहिलं लँडिग करायला जागा मिळणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारताचे चांद्रयान 3 पोहचण्याआधीच चंद्रावर Lunar Lander उतरवण्याचा रशियाचा प्लान आहे. 

Read More

VIDEO : धर्म आणि विज्ञानचा संयोग! चंद्रयान 3 मोहीमेपूर्वी इस्त्रोचे शास्त्रज्ञ तिरुपतीत बालाजी चरणी लीन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 : प्रत्येक भारतीयाला ज्या क्षणाची प्रतीक्षा होती तो क्षण जवळ आला आहे. इस्त्रोचे चंद्रयान 3 इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत. उद्या म्हणजे शुक्रवारी 14 जुलै 2023 ला दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी श्रीहरिकोटामधील सतीश धवन अंतराळातून झेपवणार आहे. चार वर्षांपूर्वी पाहिलेलं चंद्रावर जाण्याचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण होणार आहे. मशीन चंद्रयान यशस्वी होण्यासाठी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी विज्ञान आणि धर्माची जोड दिली. (chandrayaan 3 a team of isro scientists at tirupati temple and launch mission countdown begins ) हे मशीन कुठल्याही निर्विघ्नशिवाय यशस्वी होण्यासाठी शास्त्रज्ञांची टीम…

Read More