व्यंकटेश्वराच्या मूर्तीवरचे केस ते अद्भूत काठी…; तिरुपती बालाजी मंदिराची ‘ही’ रहस्ये जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Interesting Facts About Tirupati Balaji Temple: भारतातील मंदिरे आणि त्यांची अनोखे बांधकाम हे जगासाठी चर्चेचा व संशोधनाचा विषय आहे. भारतातील काही मंदिरांचे रहस्य उलगडले नाहीयेत. अशातच समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान असलेले तिरुपती बालाजीचे मंदिरातही काही रहस्ये लपले आहेत. आंध्र प्रदेशमध्ये असलेल्या तिरुपती मंदिरातील काही रहस्य अद्यापही चर्चेचा विषय आहे.   चित्तुर जिल्ह्यात आसलेल्या तिरुमला पर्वातावर उभे असलेले हे मंदिर भारतातील सर्वात प्रमुख आणि पवित्र तीर्थस्थळांपैकी एक आहे. त्याचबरोबर, देशाताली सर्वात श्रीमंत देवस्थान अशीही या मंदिराची ओळख आहे. चमत्कार आणि रहस्यांनी भरलेल्या या मंदिराबाबत असं म्हटलं जातं की,…

Read More

VIDEO : धर्म आणि विज्ञानचा संयोग! चंद्रयान 3 मोहीमेपूर्वी इस्त्रोचे शास्त्रज्ञ तिरुपतीत बालाजी चरणी लीन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 : प्रत्येक भारतीयाला ज्या क्षणाची प्रतीक्षा होती तो क्षण जवळ आला आहे. इस्त्रोचे चंद्रयान 3 इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत. उद्या म्हणजे शुक्रवारी 14 जुलै 2023 ला दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी श्रीहरिकोटामधील सतीश धवन अंतराळातून झेपवणार आहे. चार वर्षांपूर्वी पाहिलेलं चंद्रावर जाण्याचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण होणार आहे. मशीन चंद्रयान यशस्वी होण्यासाठी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी विज्ञान आणि धर्माची जोड दिली. (chandrayaan 3 a team of isro scientists at tirupati temple and launch mission countdown begins ) हे मशीन कुठल्याही निर्विघ्नशिवाय यशस्वी होण्यासाठी शास्त्रज्ञांची टीम…

Read More