Israel-Palestine Conflict: जमिनीच्या एका तुकड्यासाठी तीन धर्म आमने-सामने; इस्रायल- पॅलेस्टाईन का धुमसतंय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel-Palestine Conflict Explained: अतिशय विकोपास पोहोचलेला इस्रायल आणि हमास यांच्यातील वाद आता हिंसक वळणावर पोहोचला आहे. शनिवारी समोर आलेल्या वृत्तानुसार हमासनं गाझा पट्टीवरून इस्रायलवर 5000 रॉकेट हल्ले केल्याचा दावा केला. या हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची अधिकृत बाब समोर आली आहे. तिथं इस्रायलनंही हमासला इशारा देत युद्धाचा उल्लेख केला आहे, ज्यामुळं इथं एक हिंसक संघर्ष सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.  पॅलेस्टाईनमधील कट्टरतावादी संघटना हमासनं इस्रायलला निशाण्यावर घेतलं असतानाच गाझा पट्टीनजीक संघर्ष वाढताना दिसत आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील कट्टरतावादी संघटनांमधील हा संघर्ष पहिल्यांदाच झाला नसून 2021…

Read More

'नव्या जमान्यतील रावण, धर्म आणि रामविरोधी' पोस्टर जारी करत भाजपची राहुल गांधींवर बोचरी टीका

( प्रगत भारत । pragatbharat.com) BJP on Rahul Gandhi : भाजपनं राहुल गांधींवर निशाणा साधत त्यांची तुलना रावणाशी केलीय. राहुल गांधींना रावण दाखवत भाजपनं पोस्टर जारी केलंय. यात भाजपनं राहुल गांधींचा रावण असा उल्लेख केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 

Read More

हिंदू धर्म स्विकारला म्हणून डॉक्टरला कुटुंबाकडून मारण्याची धमकी; मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : आसाममधील (Assam) एका महिला डॉक्टरने तिच्या कुटुंबीयांवरच धमकावल्याचा आरोप केला आहे. हिंदू धर्म स्वीकारला आहे आणि त्यामुळे तिचे कुटुंबीय मला धमकावत आहेत आणि त्यामुळे मला लपून रहावे लागत आहे, असे या महिला डॉक्टरने एका व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओची आता आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी दखल घेतली असून पोलीस महासंचालकांना या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यास सांगितले. 3 सप्टेंबर 2023 रोजी, सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आला होता. व्हिडीओमध्ये एक…

Read More

‘सनातन धर्म पूर्णपणे संपवला पाहिजे’; तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या मुलाचे विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) तामिळनाडूचे (Tamil Nadu) मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांचे पुत्र आणि राज्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या विधानामुळे नवा वादंग निर्माण झाला आहे. मलेरिया आणि डेंग्यूसारखे सनातन धर्माचे वर्णन करून त्याला विरोध करू नये, तर त्याचे समूळ उच्चाटन केले पाहिजे, असे ते म्हणाले आहेत. उदयनिधी यांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद उद्धभवण्याची शक्यता आहे. उदयनिधी यांच्या वक्तव्याचा भाजप नेत्यांसह अनेकजण सोशल मीडियावर निषेध नोंदवत आहेत. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना केवळ रोगाशीच केली नाही तर त्याला पूर्णपणे नष्ट करण्याबाबतही सांगितले आहे.  तामिळनाडूमध्ये…

Read More

VIDEO : धर्म आणि विज्ञानचा संयोग! चंद्रयान 3 मोहीमेपूर्वी इस्त्रोचे शास्त्रज्ञ तिरुपतीत बालाजी चरणी लीन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 : प्रत्येक भारतीयाला ज्या क्षणाची प्रतीक्षा होती तो क्षण जवळ आला आहे. इस्त्रोचे चंद्रयान 3 इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत. उद्या म्हणजे शुक्रवारी 14 जुलै 2023 ला दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी श्रीहरिकोटामधील सतीश धवन अंतराळातून झेपवणार आहे. चार वर्षांपूर्वी पाहिलेलं चंद्रावर जाण्याचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण होणार आहे. मशीन चंद्रयान यशस्वी होण्यासाठी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी विज्ञान आणि धर्माची जोड दिली. (chandrayaan 3 a team of isro scientists at tirupati temple and launch mission countdown begins ) हे मशीन कुठल्याही निर्विघ्नशिवाय यशस्वी होण्यासाठी शास्त्रज्ञांची टीम…

Read More