‘सनातन धर्म पूर्णपणे संपवला पाहिजे’; तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या मुलाचे विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) तामिळनाडूचे (Tamil Nadu) मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांचे पुत्र आणि राज्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या विधानामुळे नवा वादंग निर्माण झाला आहे. मलेरिया आणि डेंग्यूसारखे सनातन धर्माचे वर्णन करून त्याला विरोध करू नये, तर त्याचे समूळ उच्चाटन केले पाहिजे, असे ते म्हणाले आहेत. उदयनिधी यांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद उद्धभवण्याची शक्यता आहे. उदयनिधी यांच्या वक्तव्याचा भाजप नेत्यांसह अनेकजण सोशल मीडियावर निषेध नोंदवत आहेत. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना केवळ रोगाशीच केली नाही तर त्याला पूर्णपणे नष्ट करण्याबाबतही सांगितले आहे.  तामिळनाडूमध्ये…

Read More