( प्रगत भारत । pragatbharat.com) मॉडेल दिव्या पाहुजा मर्डर प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती मोठं यश आलं आहे. पोलिसांना फतेहबाद येथील भाकरा कॅनलमध्ये दिव्याचा मृतदेह सापडला आहे. दरम्यान मृतदेह सापडल्यानंतर दुसऱ्या दिवशी शवविच्छेदन अहवालातून काही खुलासे झाले आहेत. रविवारी हरियाणाच्या हिसार येथील सरकारी रुग्णालयात चार डॉक्टरांच्या टीमने हे शवविच्छेदन केलं. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराज अग्रसेन मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली चार डॉक्टरांच्या पथकाने हे शवविच्छेदन केलं. यावेळी दिव्याच्या डोक्यात एक बुलेट सापडली आहे. यादरम्यान तोहाना आणि गुरुग्रामचे पोलीस अधिकारीही उपस्थित होते. “शवविच्छेदन करताना संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडीओ शूट…
Read MoreTag: पहज
CCTV फुटेमध्ये सगळं स्पष्ट दिसतंय मग मृतदेह का सापडत नाही? मॉडेल दिव्या पहुजा हत्या प्रकरणात मोठी अपडेट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Divya Pahuja : वर्षाच्या सुरुवातीलच देशात मोठं हत्याकांड झाले आहे. 2 जानेवारी रोजी मॉडेल दिव्या पहुजाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गुरुग्राममधील हॉटेलमध्ये हा हत्येचा थरार रंगला. हॉटेलच्या CCTV फुटेमध्ये सगळं स्पष्ट दिसतय तरी मॉडेल दिव्या पहुजाचा मृतदेह पोलिसांना सापडलेला नाही. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी हॉटेल मालकासह 3 जणांना अटक केल्याची अपडेट सोमर आली आहे. नेमकं काय घडलं? गुरुग्रामच्या बलदेव नगरमध्ये राहणारी दिव्या पाहुजा ही गुरुग्राममधील कुख्यात गँगस्टर संदीप गडोलीची गर्लफ्रेंड म्हणून चर्चेत होती. ज्या हॉटेलमध्ये तिची हत्या झाली त्या हॉटेलचा मालक अभिजीत आणि त्याच्या…
Read More50 हजार पगार असलेल्या लोकांनी किती बचत केली पाहिजे? हा फॉर्म्युला लक्षात ठेवल्यास व्हाल मालामाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) New Year Saving Plan: पगार वाढल्यानंतर खर्चदेखील वाढतात. त्यामुळंच पैशांच्या बचतीकडे कानाडोळा केला जातो. देशातील अधिकाधीक तरुणाई खर्च वाढल्यामुळं बचत करु शकलो नाही, अशी कारण देत टाळाटाळ करतात. तसंच, पुढच्या वर्षी पगार वाढल्यानंतर बचत करण्यास सुरुवात करु, असंही सांगतात. मात्र प्रत्यक्षात तसे घडत नाही. पगार कितीही वाढला तरीदेखील बचतीची सवय नसल्यास सेव्हिंग होत नाही. पण बचतीची पुढील भविष्यासाठी खूप फायद्याचे आहे. आज आम्ही तुम्हाला बचतीचा एक सुपर फॉर्मुला सांगणार आहोत. 20 हजार पगार असलेल्या नोकरदारांसाठीतुमचा पगार 20 हजार रुपये महिना असेल तरीदेखील तुम्ही बचत करु…
Read Moreअसा बाप पाहिजे! सासरी होत होता मुलीचा छळ; बँड बाजा वाजवत आणलं माहेरी
( प्रगत भारत । pragatbharat.com) आपल्याकडे मुलीला लग्न झाल्यानंतर सासर हेच तुझं आता घर असून, तिकडे कोणालाच न दुखवता संसार करण्यास सांगितलं जातं. अनेकदा तर सासरहून आता फक्त मृतदेह बाहेर पडेल अशीही शिकवण दिली जाते. यामुळेच अनेकदा मुली सासरी छळ होत असतानाही आपल्या आई-वडील किंवा नातेवाईकांकडे तक्रार करत नाहीत. पण झारखंडच्या रांची येथील एका पित्याने या जुन्या आणि बुरसटलेल्या विचारांना छेद दिला असून, थेट वरात काढत मुलीला माहेरी आणलं आहे. सासरी छळ होत असल्याने त्यांनी थेट वरात काढत मुलीला घरी आणलं. यावेळी फटाकेही फोडण्यात आले. पित्याने 15 ऑक्टोबरला काढण्यात आलेल्या…
Read Moreबुडालेल्या टायटॅनिकमधून जेम्स कॅमेरॉन यांना काय पाहिजे? तब्बल 33 वेळा समुद्रात मारली डुबकी
( प्रगत भारत । pragatbharat.com) 10 एप्रिल 1912 रोजी टायटॅनिक जहाज पहिल्याच प्रवासात अपघातग्रस्त झाले. 100 वर्ष उलटून गेल्यानंतर टायटॅनिक जहाजच्या अवशेषासह अनेक रहस्य समुद्राच्या तळाशी दडलेली आहेत.
Read More‘सनातन धर्म पूर्णपणे संपवला पाहिजे’; तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या मुलाचे विधान
( प्रगत भारत । pragatbharat.com) तामिळनाडूचे (Tamil Nadu) मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांचे पुत्र आणि राज्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या विधानामुळे नवा वादंग निर्माण झाला आहे. मलेरिया आणि डेंग्यूसारखे सनातन धर्माचे वर्णन करून त्याला विरोध करू नये, तर त्याचे समूळ उच्चाटन केले पाहिजे, असे ते म्हणाले आहेत. उदयनिधी यांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद उद्धभवण्याची शक्यता आहे. उदयनिधी यांच्या वक्तव्याचा भाजप नेत्यांसह अनेकजण सोशल मीडियावर निषेध नोंदवत आहेत. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना केवळ रोगाशीच केली नाही तर त्याला पूर्णपणे नष्ट करण्याबाबतही सांगितले आहे. तामिळनाडूमध्ये…
Read Moreहीच नोकरी पाहिजे आपल्याला…; अडीच लाखांचा पगारासह एकाहून एक सरस सुविधा, ही Job Offer पाहिली?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Job News : सहसा नोकरीचा विषय निघतो तेव्हा सरकारी नोकरीवर जोर देऊन बोलणारे अनेक असतात. कारण, हा विषयच तसा असतो. सरकारच्या अख्त्यारित येणाऱ्या विभागांमध्ये काम करण्यासाठी मिळणारा पगार, सुविधा आणि इतर गोष्टींसाठी अनेकांचाच कल या सरकारी नोकरीकडे असतो. जीवनात बहुविध क्षेत्रांमध्ये काम करून आलेल्यांनाही या सरकारी नोकरीचा हेवा वाटतो. ‘तुमचं काय बाबा, तुमच्याकडे सरकारी नोकरी आणि पगारही आहे’, असं म्हणत आपण एखाद्या व्यक्तीची फिरकीही घेतली आहे. पण, याहूनही एक कमाल नोकरी सध्या नजरा वळवत आहे. दणक्यात पगार (salary news) आणि सुविधा असणाऱ्या या नोकरीची जाहिरात…
Read More“काँग्रेसला पंतप्रधानपदात रस नाही, आपण एकत्र आलं पाहिजे कारण…”; खरगेंचं विरोधकांच्या बैठकीत विधान
( प्रगत भारत । pragatbharat.com) Opposition Meet Mallikarjun Kharge On PM Post: देशात पुढील वर्षी म्हणजेच 2024 साली होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. याचसंदर्भात आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान पदासंदर्भात मोठं विधान केलं आहे. काँग्रेस पक्षाला पंतप्रधान पदामध्ये रस नाही असं खरगेंनी म्हटलं आहे. आम्हाला सत्ता किंवा पंतप्रधान पदामध्ये रस नसल्याचं खरगेंनी विरोधी पक्षांच्या बैठकीत म्हटलं आहे. काँग्रेसने विरोधकांना एकत्र येण्यास विरोध असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागल्यानंतर पक्षाकडून आज जाहीरपणे ही भूमिका घेण्यात आली. पहिल्यांदाच काँग्रेसने सत्तेमध्ये इतर…
Read Moreपुतीन यांच्याकडून मोदींसह मेक इन इंडियाचे कौतुक; म्हणाले, आपणही तेच केले पाहिजे
( प्रगत भारत । pragatbharat.com) Vladimir Putin Hails Pm Modi : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे जोरदार कौतुक केले आहे. यासोबतच पुतिन यांनी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे (Make in India) कौतुक करत पंतप्रधान मोदी यांना आपले खास मित्र म्हटलं आहे. 29 जून रोजी मॉस्को येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना पुतिन यांनी हे विधान केले आहे. माझे मित्र आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी मेक इन इंडिया ही संकल्पना सुरू केली होती ज्याचे खूप चांगले परिणाम पाहायला मिळाले आहेत,…
Read Moreकॉकटेल पार्टीसाठी पाहिजे हटके लूक? मग ‘या’ टिप्स नक्कीच करा फॉलो
( प्रगत भारत । pragatbharat.com) Cocktail Party : आजकाल रोज काही तरी वेगळी फॅशन येते आणि आपल्याला कळत नाही की आपण कोणते कपडे कधी परिधान केले पाहिजे. बऱ्याचवेळा तर असं होतं की आपलं कपाट हे कपड्यांनी भरलेलं असलं तरी देखील आपल्याला कुठे जायचं असेल तर प्रश्न पडतो की काय परिधान करावं. त्यात जर आपल्याला कोणत्या पार्टीत जायचं असेल तर मग झालंच. आपला कोणता ड्रेस हा कोणत्या कार्यक्रमात जाताना परिधान करायला हवा हे जर आपल्याला कळत नसेल तर मग आज आपण त्याविषयी थोडं जाणून घेऊया. जर तुम्हाला कॉकटेल पार्टीत जायचं असेल…
Read More