अनंत अंबानी राजकारणात येणार? लग्नाआधी केलं स्पष्ट, ‘सनातन धर्मात…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी (Anant Ambani) यांच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये (Jamnagar) लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अनंत अंबानी यांचा विवाह राधिका मर्चंटशी (Radhika Merchant) होणार आहे. सध्या त्यांचं संपूर्ण कुटुंब प्री-वेडिंगच्या कार्यक्रमांमध्ये व्यग्र असून, उत्साहित आहे. दरम्यान अनंत अंबानी यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत गप्पा मारताना अनेक गोष्टींचा उलगडा केला. यामध्ये त्यांनी बालपणीच्या आठवणींपासून ते राजकारणापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.  देशाच्या व्यावसायिक प्रगतीत अंबानी कुटुंबाचा मोठा वाटा आहे. धीरुभाई अंबानी यांच्यानंतर…

Read More

‘राष्ट्रपती मुर्मू विधवा असल्याने…’; सनातन धर्मावरुन उदयनिधी स्टॅलिन यांची मोदी सरकारवर टीका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Udhayanidhihi Stalin On Sanatana Dharma President Droupadi Murmu: तामिळनाडूच्या मंत्रीमंडळातील मंत्री तसेच डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी बुधवारी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासंदर्भात एक वादग्रस्त विधान केलं आहे. राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला आमंत्रित न करण्यासंदर्भात उदयनिधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. स्टॅलिन यांनी, द्रौपदी मूर्मू या विधवा आहेत आणि त्या आदिवासी समाजातून येतात म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं असं म्हटलं आहे. यालाच आपण सनातन धर्म असं म्हणायचं का? असा सवालही स्टॅलिन यांनी विचारला आहे. 800 कोटी रुपये खर्च करुन… उदयनिधी…

Read More

‘सनातन धर्म पूर्णपणे संपवला पाहिजे’; तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या मुलाचे विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) तामिळनाडूचे (Tamil Nadu) मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांचे पुत्र आणि राज्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या विधानामुळे नवा वादंग निर्माण झाला आहे. मलेरिया आणि डेंग्यूसारखे सनातन धर्माचे वर्णन करून त्याला विरोध करू नये, तर त्याचे समूळ उच्चाटन केले पाहिजे, असे ते म्हणाले आहेत. उदयनिधी यांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद उद्धभवण्याची शक्यता आहे. उदयनिधी यांच्या वक्तव्याचा भाजप नेत्यांसह अनेकजण सोशल मीडियावर निषेध नोंदवत आहेत. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना केवळ रोगाशीच केली नाही तर त्याला पूर्णपणे नष्ट करण्याबाबतही सांगितले आहे.  तामिळनाडूमध्ये…

Read More