( प्रगत भारत । pragatbharat.com) Udhayanidhihi Stalin On Sanatana Dharma President Droupadi Murmu: तामिळनाडूच्या मंत्रीमंडळातील मंत्री तसेच डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी बुधवारी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासंदर्भात एक वादग्रस्त विधान केलं आहे. राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला आमंत्रित न करण्यासंदर्भात उदयनिधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. स्टॅलिन यांनी, द्रौपदी मूर्मू या विधवा आहेत आणि त्या आदिवासी समाजातून येतात म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं असं म्हटलं आहे. यालाच आपण सनातन धर्म असं म्हणायचं का? असा सवालही स्टॅलिन यांनी विचारला आहे. 800 कोटी रुपये खर्च करुन… उदयनिधी…
Read MoreTag: रषटरपत
मोठी बातमी! मोदी सरकार देशाचं नाव बदलणार? राष्ट्रपती भवनाच्या ‘त्या’ पत्राची चर्चा
( प्रगत भारत । pragatbharat.com) India to Rename Bharat: केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकार याच महिन्यामध्ये 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबरदरम्यान बोलवण्यात आलेल्या विशेष अधिवेशनामध्ये देशाचं नाव बदलण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भातील माहिती सूत्रांनी दिली असून सध्या दिल्लीत सुरु असलेल्या जी-20 परिषदेसाठी राष्ट्रपतींच्या नावे छापण्यात आलेल्या आमंत्रणांमुळे या चर्चेला उधाण आलं आहे. कोणत्या पत्रामुळे चर्चा? राष्ट्रपती भवनाने जी-20 परिषदेमध्ये सहभागी होणाऱ्या परदेशी पाहुण्यांना 9 सप्टेंबर रोजीच्या कार्यक्रमासाठी पाठवलेल्या आमंत्रणपत्रिकेवर राजमुद्रेच्या खाली President of Bharat म्हणजेच ‘भारताचे राष्ट्रपती’ असं लिहिलेलं आहे. सामान्यपणे अशा अधिकृत आमंत्रणपत्रिकांवर ‘President of India’…
Read More