( प्रगत भारत । pragatbharat.com) दिवाळीआधीच प्रदूषणाने दिल्लीकरांची चिंता वाढवली आहे. दिल्लीमध्ये आणीबाणी स्थिती असून, हवा गुणवत्ता निर्देशांक ‘गंभीर’ पातळीवर पोहोचला आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की, राज्य सरकारला प्राथमिक शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करावी लागली आहे. राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक्सवरुन ही माहिती दिली आहे. त्यामुळे आज आणि उद्या (3,4 डिसेंबर) सर्व सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळा बंद राहणार आहेत. याशिवाय दिल्ली सरकारने दिल्ली, गुरुग्राम, फरिदाबाद, गाजियाबाद आणि गौतमबुद्ध नगरमधील जास्त महत्त्वाची नसणारी बांधकामं तसंच बीएस-3 पेट्रोल, डिझेल कार यांच्यावर बंदी घातली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद…
Read MoreTag: सरकरवर
‘राष्ट्रपती मुर्मू विधवा असल्याने…’; सनातन धर्मावरुन उदयनिधी स्टॅलिन यांची मोदी सरकारवर टीका
( प्रगत भारत । pragatbharat.com) Udhayanidhihi Stalin On Sanatana Dharma President Droupadi Murmu: तामिळनाडूच्या मंत्रीमंडळातील मंत्री तसेच डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी बुधवारी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासंदर्भात एक वादग्रस्त विधान केलं आहे. राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला आमंत्रित न करण्यासंदर्भात उदयनिधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. स्टॅलिन यांनी, द्रौपदी मूर्मू या विधवा आहेत आणि त्या आदिवासी समाजातून येतात म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं असं म्हटलं आहे. यालाच आपण सनातन धर्म असं म्हणायचं का? असा सवालही स्टॅलिन यांनी विचारला आहे. 800 कोटी रुपये खर्च करुन… उदयनिधी…
Read More