होळीच्या दिवशी ‘या’ राज्यांमध्ये बँका बंद, पाहा संपूर्ण यादी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Holiday Holi 2024 News In Marathi : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 2024 साठी बँक सुट्टीची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार RBI ने राष्ट्रीय स्तरावर बँक हॉलिडे लिस्ट जारी केली आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुट्ट्या शिवाय या शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांची समावेश आहे. मार्च महिन्यात तुमचे काही बॅंकेत काम असेल तर आधी या सुट्ट्यांची यादी पाहूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे तुमची फेरी वाया जाणार नाही. तसेच होळी हा सण काही दिवसांवर असून बॅंका बंद असणार आहे. मार्च महिन्यात 11 दिवस बँका बंद…

Read More

मदत करा… 40 वर्षे समुद्रातच तरंगत होता बॉटलमध्ये बंद असलेला नकाशा, महिलेने शोध घेताच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता करणाऱ्या एका महिलेला एक बॉटल सापडली. त्या बॉटलमध्ये एक चिठ्ठीदेखील होती. ती चिठ्ठी वाचून… 

Read More

पेट्रोल-डिझेलच्या किंमती बदलल्या, तर 'या' राज्यात 48 तास पेट्रोल पंप राहणार बंद, जाणून घ्या नेमकं कारण काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol pump strike : काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाली तर काही ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. 

Read More

पुढील 3 महिन्यांसाठी ‘मन की बात’ कार्यक्रम बंद! PM मोदींनीच सांगितलं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी VIDEO : ‘तेव्हापासून आजपर्यंत…’, पंतप्रधान मोदींना का आठवला पहिला विजय?

Read More

बॅंकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मार्चमध्ये 'इतक्या' दिवस बँका बंद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Holidays in March 2024 : भारतातील बँका सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद असतात. काही राज्य-विशिष्ट सुट्टीसाठी बंद असतात. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मार्चमध्ये ही काही दिवस बॅंका बंद असणार आहे. त्यामुळे बॅंकेची कामे करण्यापूर्वी एकदा यादी तपासा… 

Read More

शेतक-यांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘…म्हणून केंद्र सरकारने कांद्यावरची निर्यात बंदी उठवली’, रोहित पवारांची खरमरीत टीका!

Read More

उद्या भारत बंद? जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता Bharat Band Announced 2024 on 16 Feb amid farmers protest

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bharat Band Announced 2024 on 16 Feb in Marathi: दोन वर्षांपूर्वी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन एवढं आक्रमक होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. यामध्ये शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020,  शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020 आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा 2020 यांचा समावेश होता. हे कृषी कायदे रद्द झाल्यानंतर शेतकऱ्यांनीही आंदोलन रद्द केलं होते. त्याचदरम्यान सरकारनं त्यांना किमान हमी भाव देण्याचे आश्वासनही दिलं होतं. तसेच त्यांच्या…

Read More

दानपेटीत असं काही सापडलं की उडाली एकच खळबळ, बंद करावी लागली परिसरातील सर्व दुकानं

( प्रगत भारत । pragatbharat.com) इंग्लंडच्या मॅनचेस्टरमधील शॉपिंग सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या दानपेटीत असं काही सापडलं की सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. याची माहिती मिळताच बस स्टेशन आणि शॉपिंग सेंटरमधील दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्यात आले.   

Read More

Paytm app will continue to work even after 29 February Vijay Shekhar Sharma Update;पेटीएम कायमचे होणार बंद? संस्थापक म्हणाले, ‘तुमचे आवडते ॲप…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई: आरबीआयने एक ऐतिहासिक निर्णय घेत 31 जानेवारी 2024 पासून 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत पेटीएमच्या सेवा स्थगित केल्या. त्यामुळे या कालावधीत तुम्हाला पेटीएम वॉलेटमध्ये पैसै टाकता येणार नाहीत. पेटीएमच्या ग्राहकांच्या दैनंदिन व्यवहारावर याचा परिणाम झाला आहे. दरम्यान ग्राहक दुसऱ्या कंपनीकडे जाऊ नयेत, त्यांना माहिती मिळावी यासाठी कंपनीने महत्वाचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे.  पेटीएमचे संस्थापक आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम युजर्सना विश्वास दिला आहे. आरबीआयच्या आदेशानुसार 29 फेब्रुवारीपर्यंत बंद असलेले पेटीएम अ‍ॅप त्यानंतर देखील कार्यरत राहणार आहे..…

Read More

Paytm बंद झाल्यानंतर त्यातील पैशांचं काय? कोणत्या सेवा वापरु शकणार? सोप्या भाषेत समजून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Paytm Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) पेटीएम (Paytm) पेमेंट बँक लिमिटेडविरोधात मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने पेटीएमवर कारवाई करत निर्बंध लावले आहेत. पेटीएममध्ये पैसे भरणे आणि काढणे यासह सर्व व्यवराहांवर बंदी घातली आहे. आरबीआयने केलेल्या कारवाईनंतर पेटीएम युजर्स चिंतेत आहेत. पेटीएमवर बंदी आणल्याने आता आपण नेमक्या कोणत्या सुविधा वापरु शकतो याची चिंता युजर्सना आहे.  आरबीआयने परिपत्रक काढत या कारवाईची माहिती दिली आहे. त्यानुसार, वारंवार केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षण आणि स्वतंत्र खासगी लेखापरीक्षणांच्या अहवालातून पेटीएम पेमेंट बॅंकेने आरबीआयने आखून दिलेल्या नियमांची सर्रास…

Read More