( प्रगत भारत । pragatbharat.com) Mangal Gochar 2023 : ग्रहांचा सेनापती सध्या कर्क राशीत आहे. लवकरत तो सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 3 राशींच्या नशिबात अफाट यश आणि धनलाभ होणार आहे.
Mangal Gochar 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळाचं लवकरच गोचर, 'या' राशींवर धनवर्षाव आणि अफाट यश?
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/06/603038-mars-transit-in-leo-mangal-gochar-2023-will-shine-luck-like-surya-give-immense-wealth.png)