कोचिंग क्लासेस बंद होणार; शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Education News : तुमची मुलंही कोचिंग क्लासला जातात का? त्यांचं नेमकं वय काय? कोचिंग क्लासनं तुम्हाला कोणती हमी दिली आहे का? पाहा महत्त्वाची बातमी   

Read More

कोटामधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांनी Super 30 चे आनंद कुमार हादरले, कोचिंग सेंटर्सना केली विनंती, म्हणाले ‘पैशासाठी…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) अभियंता आणि डॉक्टरांसाठी भारतातील कोचिंग जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानमधील कोटा येथे रविवारी दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची बातमी समोर येताच खळबळ उडाली आहे. दरम्यान गणितज्ञ आणि सुपर 30 कोचिंग सेंटरचे संस्थापक आनंद कुमार यांनी यावर व्यक्त होताना या आत्महत्यांनी आपण हादरलो असल्याचं म्हटलं आहे. आनंद कुमार यांनी ट्विटरला आपल्या भावना व्यक्त करताना कोचिंग सेंटर्सना विद्यार्थ्यांना आपल्या मुलांप्रमाणे वागणूक देत, सर्वांकडे लक्ष द्या असं आवाहन केलं आहे. तसंच त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा ही फक्त एक चाचणी असून, तुमच्या कौशल्याचं मोजमाप त्यातून केलं जाऊ शकत नाही…

Read More

Success Story: कोणतेही कोचिंग नाही तरी पहिल्याच प्रयत्नात बनली IAS, 'ही' स्ट्रॅटर्जी लक्षात ठेवा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story: एखाद्याची स्वप्न पूर्ण करण्याची तीव्र इच्छा असेल तर वाटेत येणार अडथळेही छोटे वाटू लागतात. परिस्थितीवर मात करुन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविलेल्यांची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. सौम्या शर्मा यांची कहाणी देखील अशीच प्रेरणादायी आहे. मेहनत, जिद्दीच्या जोरावर त्या भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी म्हणून रुजू झाल्या.

Read More

कोचिंग सेंटरला आग, खिडकीतून विद्यार्थ्यांच्या उड्या; काहीजण वायरला लटकत उरतले; थरकाप उडवणारा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीमधील (Delhi) मुखर्जी नगरमध्ये (Mukherjee Nagar) एका इमारतीला आग लागली. ज्ञाना असं या इमारतीचं नाव असून त्यात अनेक कोचिंग सेंटर्स आहेत. इमारतीत आग लागल्यानंतर सगळीकडे एकच धावपळ सुरु झाली होती. यानंतर जीव वाचवण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी खिडकीतून उड्या मारल्या. यामुळे 4 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.  मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिल्ली युनिव्हर्सिटी परिसराजवळ 12 वाजता आग लागली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत आग लागल्यानंतर नेमकी किती भयानक स्थित होती हे दिसत आहे. काही विद्यार्थी जीव…

Read More