[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दक्षता समीर घोसाळकर यांच्याविषयी दक्षता समीर घोसाळकर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर “दक्षता या क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव असलेले एक व्यावसायिक मीडिया अनुभवी आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात प्रिंट मीडियामध्ये केली, जिथे तिने विविध बातम्या कव्हर केल्या. त्यानंतर तिने इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव घेताल. जिथे तिने अतिथी समन्वयक, संशोधक आणि इनपुट सहाय्यक निर्माता म्हणून काम केले. दक्षता नंतर वेब मीडियावर गेली, जिथे तिने वरिष्ठ उपसंपादक पदावर काम केले. येथे, तिने लेख लिहिणे आणि संपादित करण्याचे काम केले. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बातम्यांचे नियोजन करणे. दक्षताने मराठी मनोरंजन,…
Read MoreTag: लटकत
रोलरकोस्टर अडकल्याने तीन तास मुलं हवेत उलटी लटकत होती; अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO
( प्रगत भारत । pragatbharat.com) अॅडव्हेंचर पार्कमध्ये मोठ्या दुर्घटना झाल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. अशा ठिकाणी असणारे मोठे पाळणे आकर्षणाचं केंद्र असतात. पण हेच पाळणे अनेकदा जीवावर बेततात. दरम्यान, अमेरिकेत अशीच एक घटना घडली आहे. या दुर्घटनेतून लहान मुलं थोडक्यात बाचवली आहेत. रोलर कोस्टर मधेच बंद पडल्याने मुलं तब्बल तीन तास हवेत उलटी लटकत होती. अंगाचा थरकाप उडवणारा या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अमेरिकेच्या विस्कॉन्सिनमधील क्रँडनमध्ये फॉरेस्ट काऊंटी फेस्टिव्हलमध्ये ही दुर्घटना घडली. तीन तास हवेत लटकत होती मुलं मिळालेल्या माहितीनुसार, रोलर कोस्टर बंद पडला…
Read Moreकोचिंग सेंटरला आग, खिडकीतून विद्यार्थ्यांच्या उड्या; काहीजण वायरला लटकत उरतले; थरकाप उडवणारा VIDEO
( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीमधील (Delhi) मुखर्जी नगरमध्ये (Mukherjee Nagar) एका इमारतीला आग लागली. ज्ञाना असं या इमारतीचं नाव असून त्यात अनेक कोचिंग सेंटर्स आहेत. इमारतीत आग लागल्यानंतर सगळीकडे एकच धावपळ सुरु झाली होती. यानंतर जीव वाचवण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी खिडकीतून उड्या मारल्या. यामुळे 4 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिल्ली युनिव्हर्सिटी परिसराजवळ 12 वाजता आग लागली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत आग लागल्यानंतर नेमकी किती भयानक स्थित होती हे दिसत आहे. काही विद्यार्थी जीव…
Read MoreRunning Benefits To Reduce Belly Fat And Tips For Weight Loss ; पोटाची चरबी लटकत असेल तर वापरा धावण्याची योग्य पद्धत, जाणून घ्या धावण्याचे फायदे
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) धावण्याची योग्य पद्धत धावण्यापूर्वी त्याचे नियम जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. योग्य माहिती नसताना धावणे हे तुमच्या जीवावर बेतू शकते. कोणत्याही त्रासापासून वाचण्यासाठी जाणून घ्या योग्य टिप्स धावण्यापूर्वी काही दिवस तुम्ही थोडं अधिक चाला. यादरम्यान काही शारीरिक त्रास होत असेल तर डॉक्टरांना संपर्क करा. तसंच रनिंग शूज घालूनच धावा धावण्यापूर्वी तुम्ही योग्य मार्गाची निवड करा. रेतीच्या अथवा जास्त उतार चढाव असणारा रस्ता धावण्यासाठी निवडू नकासुरूवातीला कधीही जोरात धाऊ नका. आधी धीम्या गतीने चालू करून मग तुमच्या धावण्याचा स्पीड वाढवा धावण्यापूर्वी ५ मिनिट्स Warm Up…
Read More