मुलं कशी जन्माला येतात? विद्यार्थ्याच्या प्रश्नाला मॅडमचं जबरदस्त उत्तर, पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Teacher Viral Video :  सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या एक महिला शिक्षकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. ऑनलाइन बायोलॉजी क्लासमध्ये एका विद्यार्थ्याने गैरवर्तन करतानाचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. या विद्यार्थ्याने शिक्षिकेला एक प्रश्न विचारला त्यानंतर शिक्षिकेने त्याला उत्तर देणं टाळलं नाही. तर तिने ज्या प्रकारे जबरदस्त उत्तर दिलं आहे ते पाहून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत. आपण ज्या महिला शिक्षिकेबद्दल बोलत आहोत, ती इन्स्टाग्रामवर असून तिचं नाव रक्षिता सिंह बांगर असं आहे. एमबीबीएस असलेली ही शिक्षिका ऑनलाइन बायोलॉजीची क्लास…

Read More

कोटामधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांनी Super 30 चे आनंद कुमार हादरले, कोचिंग सेंटर्सना केली विनंती, म्हणाले ‘पैशासाठी…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) अभियंता आणि डॉक्टरांसाठी भारतातील कोचिंग जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानमधील कोटा येथे रविवारी दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची बातमी समोर येताच खळबळ उडाली आहे. दरम्यान गणितज्ञ आणि सुपर 30 कोचिंग सेंटरचे संस्थापक आनंद कुमार यांनी यावर व्यक्त होताना या आत्महत्यांनी आपण हादरलो असल्याचं म्हटलं आहे. आनंद कुमार यांनी ट्विटरला आपल्या भावना व्यक्त करताना कोचिंग सेंटर्सना विद्यार्थ्यांना आपल्या मुलांप्रमाणे वागणूक देत, सर्वांकडे लक्ष द्या असं आवाहन केलं आहे. तसंच त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा ही फक्त एक चाचणी असून, तुमच्या कौशल्याचं मोजमाप त्यातून केलं जाऊ शकत नाही…

Read More

बायोलॉजी शिकवणाऱ्या शिक्षिकेचा अश्लील व्हिडीओ विद्यार्थ्याच्या पालकांनी तसल्या वेबसाईटवर पाहिला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Teacher Caught Sharing Dirty Pics: ही महिला सकाळी शिक्षिका म्हणून सहावीच्या विद्यार्थ्यांना बायोलॉजीचा विषय शिकवायची. मात्र सायंकाळी ती जे काही करायची त्याबद्दलचा खुलासा झाल्यानंतर सर्वच पालकांना मोठा धक्का बसला आहे.

Read More

कोचिंग सेंटरला आग, खिडकीतून विद्यार्थ्यांच्या उड्या; काहीजण वायरला लटकत उरतले; थरकाप उडवणारा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीमधील (Delhi) मुखर्जी नगरमध्ये (Mukherjee Nagar) एका इमारतीला आग लागली. ज्ञाना असं या इमारतीचं नाव असून त्यात अनेक कोचिंग सेंटर्स आहेत. इमारतीत आग लागल्यानंतर सगळीकडे एकच धावपळ सुरु झाली होती. यानंतर जीव वाचवण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी खिडकीतून उड्या मारल्या. यामुळे 4 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.  मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिल्ली युनिव्हर्सिटी परिसराजवळ 12 वाजता आग लागली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत आग लागल्यानंतर नेमकी किती भयानक स्थित होती हे दिसत आहे. काही विद्यार्थी जीव…

Read More