हजारो मुस्लिमांच्या ‘या’ देशात एकही मशीद नाही! मशिदीतील नमाजासाठी भारतात येतात नागरीक

( प्रगत भारत । pragatbharat.com) This India Neighbouring Country Do Not Have Even A Single Masjid: भारतामध्ये सध्या ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्वनाथ मंदिरासंदर्भातील प्रकरणाची फारच चर्चा आहे. मागील काही दिवसांपासून कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे यासंदर्भातील बातम्यांमध्ये आणि घडामोडींमध्ये वाढ झाली आहे. खरं तर जगातील बहुतांश अगळी जवळपास सर्वच देश तेथील नागरिकांना त्यांच्या धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य देतात. प्रार्थना करण्यासाठी वेगवेगळ्या धर्माचे लोक त्यांची त्यांची प्रार्थनास्थळे उभारतात. मात्र भारताच्या शेजरी असाही एक देश आहे जिथे इस्लाम धर्माचे हजारो लोक वास्तव्यास आहेत मात्र तिथे त्यांना मशिदीमध्ये जाण्याचं स्वातंत्र्य नाही. हा देश कोणता?…

Read More

Which gay man has menstrual cycle Smriti Irani on LGBT community and Periods Paid Leave; कोणत्या गे व्यक्तीला पीरियड्स येतात का? स्मृती ईरानींचा पुन्हा Periods Paid Leave वर सवाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले की, मासिक पाळी स्वच्छता धोरणाला त्यांनी विरोध केला कारण त्यामुळे महिलांना कामाच्या ठिकाणी भेदभाव आणि छळाचा सामना करावा लागू नये अशी त्यांची इच्छा आहे. काय बोलल्या स्मृती इराणी? स्मृती इराणी यांचे असे मत आहे की, पीरियड्स हा ‘अडथळा’ नसतो आणि पीरियड्स दरम्यान पगारी रजा आवश्यक असण्यासाठी कोणत्याही विशेष धोरणाची गरज नसते. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय मंत्री म्हणाले की, मी संसदेत बोलले तेव्हा मी माझ्या वैयक्तिक अनुभवांच्या आधारे बोलले, कारण अधिकाधिक महिलांचा छळ होऊ नये…

Read More

मुलं कशी जन्माला येतात? विद्यार्थ्याच्या प्रश्नाला मॅडमचं जबरदस्त उत्तर, पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Teacher Viral Video :  सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या एक महिला शिक्षकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. ऑनलाइन बायोलॉजी क्लासमध्ये एका विद्यार्थ्याने गैरवर्तन करतानाचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. या विद्यार्थ्याने शिक्षिकेला एक प्रश्न विचारला त्यानंतर शिक्षिकेने त्याला उत्तर देणं टाळलं नाही. तर तिने ज्या प्रकारे जबरदस्त उत्तर दिलं आहे ते पाहून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत. आपण ज्या महिला शिक्षिकेबद्दल बोलत आहोत, ती इन्स्टाग्रामवर असून तिचं नाव रक्षिता सिंह बांगर असं आहे. एमबीबीएस असलेली ही शिक्षिका ऑनलाइन बायोलॉजीची क्लास…

Read More

‘तरुण मुलांना हार्ट अटॅक का येतात?’, नारायणमूर्तींच्या ’70 तास काम करा’ सल्ल्यावर डॉक्टरची पोस्ट व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) इंफोसिसचे सह-संस्थापक नारायमूर्ती यांनी तरुणांना आठवड्याचे 70 तास काम करण्याचा सल्ला दिल्याने वाद पेटला असून सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. देशाच्या प्रगतीसाठी भारतातील तरुणांनी आठवड्याचे 70 तास काम केलं पाहिजे असं मत त्यांनी एका मुलाखतीत मांडलं. यानंतर सर्वसामान्यांसह अनेक उद्योगपतींनी नारायणमूर्ती यांच्या मताशी असहमत असल्याचं सांगत टीका केली आहे. तर जेएसडब्ल्यूचे चेअरमन सज्जन जिंदाल यांच्यासारख्या काहींनी पाठिंबा दर्शवला आहे.  बंगळुरू-स्थित हृदयरोगतज्ज्ञ डॉ दीपक कृष्णमूर्ती यांनी खील या मुद्द्यावर भाष्य केलं असून अवास्तव कामाचे तास असणारं वेळापत्रक आणि त्याचे आरोग्यावर होणारे दीर्घकालीन परिणाम उघड केले…

Read More

भारतातही वसलंय इस्रायल; इथं दरवर्षी येतात असंख्य ज्यू, काही इथंच झाले स्थायिक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel palestine war : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरु असणारा संघर्ष दर दिवसागणिक आणखी चिघळताना दिसत आहे. पॅलेस्टाईनच्या हमासनं इस्रायलवर बेछूट रॉकेट हल्ले केले आणि यामध्ये अनेक निष्पाप इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. देशावर ओढावलेली ही परिस्थिती पाहता इस्रायलच्या लष्करानंही हमासला जशास तसं उत्तर देण्याचं ठरवलं. गाझाला चारही बाजूंनी वेढा दिला आणि या संघर्षाला आणखी गंभीर वळण प्राप्त झालं.  तिथं हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष पराकोटीला पोहोचलेला असतानाच इथं मित्रराष्ट्रांनी आपआपल्या परीनं दोन्ही गटांपैकी एका गटाला पाठिंबा दिला. यामध्ये भारतही मागं राहिला नाही. भारताकडून इस्रायलला समर्थन देण्यात…

Read More

आई होण्यासाठी भारतातील ‘या’ गावात येतात परदेशी महिला; ‘आर्य वंश’ येथेच असल्याची मान्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Travel News : तुम्ही कुठंकुठं फिरला आहात? असा प्रश्न कोणी विचारला तर, आपण अगदी सहजपणे आपण ज्या ज्या ठिकाणी भेट देऊन आलो आहोत त्यांची नावं सांगतो. तर काही ठिकाणी जाण्याची इच्छा व्यक्त करतो. काही ठिकाणं तर अशीही असतात जी फक्त आपल्यासाठीच नव्हे तर, संपूर्ण जगासाठी कुतूहलाचा विषय ठरतात. असंच एक ठिकाण किंबहुना अशी बरीच ठिकाणं भारतातही आहेत. पण, आपण आज अशा एका ठिकाणाविषयी जाणून घेणार आहोत जिथं परदेशी महिला आई होण्यासाठी येतात.  जगातील शेवटचे आर्य वंश  लडाखमधील (Ladakh) दूरवरच्या खेड्यामध्ये असणारी जवळपास 5 ते 8…

Read More

कुठून येतात ही माणसं? Air India च्या प्रवाशाकडून महिला केबिन क्रूववर वर्णभेदी टीका अन् शिवीगाळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी सोन्याचे भाव 5 हजारांनी का पडले? सोनं-चांदी इतकं स्वस्त का होतंय?

Read More

जेवल्यानंतर आंबट ढेकर येतात? पोटही फुगलेले राहते तर करा ६ सोपे योगासन

( प्रगत भारत । pragatbharat.com) अनहेल्दी लाइफस्टाइल आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या वेळा यामुळे अनेक गंभीर आजार सध्या होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये हायपर अ‍ॅसिडिटीचीदेखील भर पडते. Hyperacidity तेव्हाच होते जेव्हा पोटात अतिरिक्त अ‍ॅसिडचे उत्पादन सुरू होते. आयुर्वेदातील आम्लपित्त म्हणून ओळखला जाणाऱ्या या आजाराकडे खरं तर अनेकदा दुर्लक्ष होतं. पण असं अजिबात करू नका. काही लोकांच्या तोंडून काहीही खाल्ल्यानंतर आंबट ढेकर येत आहेत असं आपण ऐकतो. जेवल्यानंतर अथवा काहीही खाल्ल्यानंतर हे आंबट ढेकर येऊ नयेत म्हणून बाजारातील काही औषधंही घेतली जातात. मात्र मुळापासून हा आजार दूर करण्यासाठी तुम्हाला योगासन हा उत्तम…

Read More

Reason Behind Goosebumps Why Does Human Hair Stands; अंगावर शहारे का येतात, काय सांगते विज्ञान आणि कारणे

( प्रगत भारत । pragatbharat.com) का येतात शहारे पायलोइरेक्टर थंड, भय, आनंद, दुःख अशा वेगवेगळ्या अनुभवातून होते. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील कॉर्नेल युनिव्हर्सिटीतील प्रोफेसर किथ रोचच्या अभ्यासानुसार, शहारे येणं हे माणसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. रोचने सांगितले की, Goosebumps येणाच्या दरम्यान पायलोइरेक्टर मसल्स फुगतात. यामुळे थंडी कमी लागते. तसंच ही एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे, ज्यामळे शरीरावर घटनांमुळे दबाव येतो. (वाचा – आहारातील आणि फळातील फायबर, शरीरासाठी कसे ठरते उपयुक्त) प्राण्यांसाठी अधिक फायदेशीर किथ रिचच्या अभ्यासासनुसार, प्राण्यांसाठी अंगावर शहारे येणे अधिक फायदेशीर ठरते. कारण केस अधिक फुलतात आणि थंडी असणाऱ्या ठिकाणच्या प्राण्यांना यामुळे…

Read More

Why Do My Hands Get Wrinkles in Water How to get rid of Wrinkly Skin; पाण्यामुळे हाता-पायांना का येतात सुरकुत्या शरीराला होतात ५ फायदे

( प्रगत भारत । pragatbharat.com) पकड सुधारते सुरकुत्या असलेली बोटे ओल्या पृष्ठभागावर चांगली पकड देतात, ज्यामुळे तुम्हाला वस्तूंवर अधिक सहजतेने पकडता येते. आपल्या बोटांवरील सुरकुत्या असतात तेव्हा आपल्याला वस्तू आणि पृष्ठभाग चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतात. ओले पृष्ठभाग निसरडे असू शकतात अशावेळी चांगली पकड होण्यास मदत होते. सुरकुत्या असलेल्या बोटांनी, पोहणे, डायव्हिंग आणि हाताळणी उपकरणे यासारखी कामे हाताळण्यासाठी अधिक सुसज्ज आहोत. ​स्पर्शाची भावना सुधारते तुमच्या बोटांमधील सुरकुत्या तुमच्या बोटांच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढवतात. ज्यामुळे तुमची स्पर्शाची भावना सुधारू शकते. तसेच हाताचा पोत आणि आकार अधिक चांगल्या प्रकारे शोधण्यात मदत होते.…

Read More