भारतातही वसलंय इस्रायल; इथं दरवर्षी येतात असंख्य ज्यू, काही इथंच झाले स्थायिक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel palestine war : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरु असणारा संघर्ष दर दिवसागणिक आणखी चिघळताना दिसत आहे. पॅलेस्टाईनच्या हमासनं इस्रायलवर बेछूट रॉकेट हल्ले केले आणि यामध्ये अनेक निष्पाप इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. देशावर ओढावलेली ही परिस्थिती पाहता इस्रायलच्या लष्करानंही हमासला जशास तसं उत्तर देण्याचं ठरवलं. गाझाला चारही बाजूंनी वेढा दिला आणि या संघर्षाला आणखी गंभीर वळण प्राप्त झालं.  तिथं हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष पराकोटीला पोहोचलेला असतानाच इथं मित्रराष्ट्रांनी आपआपल्या परीनं दोन्ही गटांपैकी एका गटाला पाठिंबा दिला. यामध्ये भारतही मागं राहिला नाही. भारताकडून इस्रायलला समर्थन देण्यात…

Read More

'हवं तर जेलमध्ये टाका पण इथंच राहू द्या!' काबूलमार्गे पाकिस्तानात गेले भारतीय बाप-लेक

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतामधून एक बाप-मुलगा पळून पाकिस्तानात गेले होते. भारतात आपला धार्मिक छळ केला जात असल्याचा आरोप या बाप-लेकाने केला आहे. त्यालाच कंटाळून आपण भारत सोडून पळ काढल्याचा त्यांचा दावा आहे. दोघांनीही बलुचिस्तान प्रांतातून पाकिस्तानात प्रवेश केला.   

Read More

“सचिनला वडील मानतात मुलं, आता इथेच मरणार,” भारतीय तरुणासाठी पाकिस्तानी महिलेने ओलांडली सीमारेषा

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय सचिन आणि पाकिस्तानी सीमा आता आयुष्याच्या नव्या सुरुवातीसाठी प्रयत्न करत आहेत. जामीन मिळाल्यानंतर त्यांची नवी दिल्लीच्या कारागृहातून सुटका कऱण्यात आली आहे. 4 जुलै रोजी सीमाला व्हिसा नसताना बेकायदेशीररित्या नेपाळमार्गे भारतात प्रवेश केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. सीमासह तिची चार मुलंही आहेत, ज्यांचं वय 7 पेक्षा कमी आहे. दरम्यान, त्यांना आश्रय दिल्याप्रकरणी सचिनलाही बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. “माझा पती हिंदू आहे, त्यामुळे आता मीदेखील हिंदू आहे. माझ्यात आता मी भारतीय असल्याची भावना आहे,” असं तिने म्हटलं आहे.  एखाद्या चित्रपटाप्रमाणे सचिन आणि सीमा यांची लव्हस्टोरी आहे.…

Read More