( प्रगत भारत । pragatbharat.com) Budget 2024 : येणाऱ्या आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या देशाचा 2024-25 अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 1 फेब्रुवारी 2024, सकाळी 11 वाचता हा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पामुळे कोणत्या वर्गाला दिलासा मिळेल तर कुणाला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागेल याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
Read MoreTag: दरवरष
भारतातही वसलंय इस्रायल; इथं दरवर्षी येतात असंख्य ज्यू, काही इथंच झाले स्थायिक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel palestine war : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरु असणारा संघर्ष दर दिवसागणिक आणखी चिघळताना दिसत आहे. पॅलेस्टाईनच्या हमासनं इस्रायलवर बेछूट रॉकेट हल्ले केले आणि यामध्ये अनेक निष्पाप इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. देशावर ओढावलेली ही परिस्थिती पाहता इस्रायलच्या लष्करानंही हमासला जशास तसं उत्तर देण्याचं ठरवलं. गाझाला चारही बाजूंनी वेढा दिला आणि या संघर्षाला आणखी गंभीर वळण प्राप्त झालं. तिथं हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष पराकोटीला पोहोचलेला असतानाच इथं मित्रराष्ट्रांनी आपआपल्या परीनं दोन्ही गटांपैकी एका गटाला पाठिंबा दिला. यामध्ये भारतही मागं राहिला नाही. भारताकडून इस्रायलला समर्थन देण्यात…
Read Moreदरवर्षी रामनवमीला सूर्यकिरणांनी उजळणार श्रीरामाची मूर्ती, राममंदिरात अनोख्या टेक्नॉलॉजीचा वापर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir: भाविकांसाठी खूप महत्त्वाची बातमी, लवकरच राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार असून पुढील वर्षी जानेवारीमध्ये राम लल्लाच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे.
Read Moreविषारी मशरुम खाल्ल्याने 16 जणांचा मृत्यू; भारतातील 'या' राज्यात दरवर्षी दगावतात लोक कारण…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Die Due To Mushroom Poisoning: मागील अनेक महिन्यांपासून या राज्यामध्ये मथरुमचं सेवन केल्याने विषबाधा होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटना खास करुन एप्रिल आणि मे महिन्यामध्येच घडतात. अशा घटनांमध्ये मागील दीड वर्षांमध्ये 16 जणांनी प्राण गमावले आहेत.
Read Moreजगात दरवर्षी किती सोने जमिनीतून काढले जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? भारतात ‘या’ ठिकाणी Gold mines , Do you know how much gold is mined every year around the world? Gold mines are located at these places in India
( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Mines in India : भारतात पूर्वी सोन्याच्या खाणी होत्या असे सांगितले जात होते. सोन्याचा धूर निघत होता, असेही सांगितले जाते. सोने हा जगातील मौल्यवान धातूंपैकी एक आहे. हे जगभरातील अनेक देशांतमध्ये सोने आढळते. या देशांच्या यादीत भारताचेही नाव आहे. चीनमध्ये सर्वाधिक सोने उत्खनन केले जाते. सुमारे 5,000 वर्षांपूर्वी सोन्याचा शोध लागला. जगभरात सोन्याला खूप मागणी आहे. त्यामुळे सोने उत्खनन केले जात आहे. दरवर्षी जमिनीतून किती सोने बाहेर काढले जाते, ते जाणून घ्या. सोने हे पृथ्वीवर सापडलेल्या सर्वात जुन्या धातूंपैकी एक आहे, असे शास्त्रज्ञ आणि…
Read More