( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Mines in India : भारतात पूर्वी सोन्याच्या खाणी होत्या असे सांगितले जात होते. सोन्याचा धूर निघत होता, असेही सांगितले जाते. सोने हा जगातील मौल्यवान धातूंपैकी एक आहे. हे जगभरातील अनेक देशांतमध्ये सोने आढळते. या देशांच्या यादीत भारताचेही नाव आहे. चीनमध्ये सर्वाधिक सोने उत्खनन केले जाते. सुमारे 5,000 वर्षांपूर्वी सोन्याचा शोध लागला. जगभरात सोन्याला खूप मागणी आहे. त्यामुळे सोने उत्खनन केले जात आहे. दरवर्षी जमिनीतून किती सोने बाहेर काढले जाते, ते जाणून घ्या. सोने हे पृथ्वीवर सापडलेल्या सर्वात जुन्या धातूंपैकी एक आहे, असे शास्त्रज्ञ आणि…
Read More