( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi On Sleep In Pariksha Pe Charcha: पंतप्रधान मोदींनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांबरोबर संवाद साधताना त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला ते उत्तर देत होते. यावेळेस त्यांनी थेट स्वत:चं उदाहरण सर्वांना दिलं.
Read MoreTag: जत
दरवर्षी 1 फेब्रुवारीलाच का सादर केला जातो अर्थसंकल्प? मोदी सरकारने का घेतला होता हा निर्णय?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Budget 2024 : येणाऱ्या आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या देशाचा 2024-25 अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 1 फेब्रुवारी 2024, सकाळी 11 वाचता हा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पामुळे कोणत्या वर्गाला दिलासा मिळेल तर कुणाला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागेल याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
Read More‘…तर 2 लाथा मारल्या असत्या’; BMC कर्मचाऱ्यांनी जात विचारल्याने संपातला पुष्कर जोग
( प्रगत भारत । pragatbharat.com) Maratha Resevation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांसह मुंबईच्या वेशीवर आंदोलन करत आपल्या मागण्या पूर्ण करुन घेतल्या आहेत. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मध्यरात्री मान्य करत मध्यरात्री अध्यादेश काढला. या अध्यादेशात मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे सरकारकडून मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणावरुन मात्र नागरिकांनी टीका केली आहे. अभिनेता पुष्कर जोगनेही अशाच सर्वेक्षणावरुन रोष व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 23 जानेवारीपासून मराठा…
Read Moreपाकिस्तानात प्रजासत्ताक दिनाला काय म्हणतात? कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan Constutution Day: भारत आणि पाकिस्तान हे दोनही देश एकाच काळात स्वातंत्र्य झाले. भारत 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य झाला. तर पाकिस्तान एक दिवस आधी म्हणजे 14 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य झाला. भारतात 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. पण पाकिस्तानात असा दिवस असतो का? जाणून घ्या.
Read MoreRepublic Day 2024: प्रजासत्ताक दिनाची परेड नेहमी कर्तव्य पथावरच का आयोजित केली जाते?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Republic Day 2024: उद्या म्हणजेच 26 जानेवारी 2024 रोजी आपण आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. त्यासाठी सगळीकडेच जोरात तयारी सुरु झाली आहे. त्यात महत्त्वाचं म्हणजे देशभरातील सगळ्या सेना यासाठी खाय तयारी करत आहेत. संपूर्ण भारत उद्या तिरंग्याच्या रंगात आपल्याला पाहायला मिळेल. या खास दिवशी देशाची राजधानी दिल्लीच्या कर्तव्य पथवर सेना एक खास परेड करते. कर्तव्य पथ की राजपथ तुम्हालाही प्रश्न पडला असेलच, तर कर्तव्य पथला आपण सुरुवातीला राजपथ या नावानं ओळखायचो. आता दरवर्षी कर्तव्य पथावरच नेहमी परेड का करण्यात येते असा प्रश्न…
Read MoreMakar Sankranti 2024 : लहान मुलांचं का केलं जातं बोरन्हाण? शास्त्रीय कारण जाणून तुम्ही कराल बाळाच बोरन्हाण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 Bornahan : नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. सूर्य संक्रमणाचा उत्सव हा मकर संक्रांतीचा दिवस. यंदा मकर संक्रांत 15 जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे. महिलांसाठी हळदीकुंकूचा तर पुरुष मंडळी आणि बच्चे कंपनींमध्ये पतंग उडवण्याचा उत्साह असतो. नवीन विवाहित जोडप्यासाठी मकर संक्रांतीचा पहिला सण अतिशय खास असतो. यासोबत मकर संक्रांतीमध्ये बोरन्हाण म्हणजे विदर्भात त्याला लहान मुलांची लूट असं म्हणतात. तर काही ठिकाणी बोरलुट असंही म्हणतात. ही परंपरा आजही साजरी करण्यात येते. बोरन्हाण म्हणजे काय, ती काय साजरी केली जाते त्यामागील शास्त्रीय कारण…
Read More‘भारताची जाहीर माफी का मागितली जात नाही,’ मालदीवमध्ये गदारोळ, संसदेत परराष्ट्रमंत्र्यांना समन्स
( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्धीप दौऱ्यानतर त्यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने मालदीवमध्ये राजकीय गदारोळ सुरु आहे. मालदीवच्या मुख्य विरोधी पक्षाने परराष्ट्रमंत्र्यांना संसदेत बोलावत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. मालदीवच्या डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार मीकैल नसीम यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, भारत आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर स्पष्टीकरण देण्यासाठी परराष्ट्रमंत्री मूसा जमीर आणि उपमंत्र्यांना संसदेत बोलावण्याची मागणी केली आहे. पुढे ते म्हणाले आहेत की, मालदीव सरकारने भारताची अधिकृतपणे माफी का मागितलेली नाही? याशिवाय आक्षेपार्ह विधान करणाऱ्या उपमंत्र्यांना त्यांच्या…
Read MoreLeap Year Calculation English calendar extra day added in February Marathi News;लीप ईयर दर 4 वर्षांनीच का येते? एक्स्ट्रा दिवस फेब्रुवारीतच का जोडला जातो
( प्रगत भारत । pragatbharat.com) Leap Year Calculation: नव्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीत एक दिवस जास्त असणार आहे. त्यामुळे 2024 हे लीप ईयर असल्याचे आपल्या लक्षात आले आहे. प्रत्येक 4 वर्षांनी लीप ईयर येते. यावेळी वर्षाचा सर्वात लहान महिना फेब्रुवारीमध्ये 29 वा दिवस जोडला जातो. पण हे लीप ईयर का येते? फेब्रुवारीमध्येच हा दिवस का जोडला जातो? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. इंग्रजी कॅलेंडर सौर वर्षाच्या आधारावर मोजले जाते. या कॅलेंडरला ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणतात आणि त्याचा पहिला महिना जानेवारी आहे. साधारणपणे, लोक ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 31 जानेवारीला नवीन वर्ष साजरे करतात.…
Read MorePanchak : पंचक म्हणजे काय रे बुवा? ‘या’ काळात मृत्यू होणं अशुभ का मानलं जातं?
( प्रगत भारत । pragatbharat.com) What is Panchak In Marathi : माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ (Panchak Marathi Movie Madhuri Dixit) हा आगळावेगळा मराठी चित्रपट नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 5 जानेवारी 2024 ला पंचक चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या आगळ्यावेगळ्या नावाने प्रत्येकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हिंदू धर्मात पंचकला विशेष महत्त्व आहे. पंचक काळात शुभ कार्यावर बंदी असते. नेमकं हे पंचक म्हणजे काय रे बुवा…याच प्रश्नाचं उत्तर वैदिक ज्योतिषशास्त्रात काय सांगण्यात आलं आहे ते जाणून घेऊयात. पंचक म्हणजे काय रे बुवा? पुराणातील काही…
Read MorePanchak : पंचक म्हणजे काय रे बुवा? ‘या’ काळात मृत्यू होणं अशुभ का मानलं जातं?
( प्रगत भारत । pragatbharat.com) What is Panchak In Marathi : माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ (Panchak Marathi Movie Madhuri Dixit) हा आगळावेगळा मराठी चित्रपट नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 5 जानेवारी 2024 ला पंचक चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या आगळ्यावेगळ्या नावाने प्रत्येकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हिंदू धर्मात पंचकला विशेष महत्त्व आहे. पंचक काळात शुभ कार्यावर बंदी असते. नेमकं हे पंचक म्हणजे काय रे बुवा…याच प्रश्नाचं उत्तर वैदिक ज्योतिषशास्त्रात काय सांगण्यात आलं आहे ते जाणून घेऊयात. पंचक म्हणजे काय रे बुवा? पुराणातील काही…
Read More