‘…तर 2 लाथा मारल्या असत्या’; BMC कर्मचाऱ्यांनी जात विचारल्याने संपातला पुष्कर जोग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maratha Resevation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांसह मुंबईच्या वेशीवर आंदोलन करत आपल्या मागण्या पूर्ण करुन घेतल्या आहेत. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मध्यरात्री मान्य करत मध्यरात्री अध्यादेश काढला. या अध्यादेशात मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे सरकारकडून मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणावरुन मात्र नागरिकांनी टीका केली आहे. अभिनेता पुष्कर जोगनेही अशाच सर्वेक्षणावरुन रोष व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 23 जानेवारीपासून मराठा…

Read More