‘…तर 2 लाथा मारल्या असत्या’; BMC कर्मचाऱ्यांनी जात विचारल्याने संपातला पुष्कर जोग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maratha Resevation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांसह मुंबईच्या वेशीवर आंदोलन करत आपल्या मागण्या पूर्ण करुन घेतल्या आहेत. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मध्यरात्री मान्य करत मध्यरात्री अध्यादेश काढला. या अध्यादेशात मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे सरकारकडून मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणावरुन मात्र नागरिकांनी टीका केली आहे. अभिनेता पुष्कर जोगनेही अशाच सर्वेक्षणावरुन रोष व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 23 जानेवारीपासून मराठा…

Read More

Panchang Today : आज सोमवती अमावस्येसोबत पुष्कर, रुद्राभिषेक आणि सर्वार्थ सिद्धी योग! जाणून घ्या सोमवारचं पंचांग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 17 July 2023 in marathi : पंचांगानुसार कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. आज पहाटे 5.07 वाजता सूर्यदेवाने (Surya Gochar 2023) मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश केला आहे. पंचांगानुसार आज पुष्कर योगसोबतच रुद्राभिषेक आणि सर्वार्थ सिद्धी योग आहेत.  पहाटे 05.11 ते 05.35 या वेळेत सर्वार्थ सिद्धी योग आहे. तर रुद्राभिषेक योग सकाळपासून रात्री 12:01 पर्यंत आहे. (Monday Panchang)  सोमवार ही  भगवान भोलेनाथाची पूजा अर्चा करण्याचा दिवस आहे. उत्तर भारतीयांचा आज दुसरा श्रावण सोमवार आहे.  मराठी लोकांचा उद्या म्हणजे मंगळवारपासून अधिक श्रावण मासाला (adhik maas 2023)…

Read More