Panchang Today : आज मार्गशीर्ष महिन्यातील द्वादशी तिथीसह सोमवती अमावस्या! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 08 January 2024 in marathi : पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. आज वृद्धी योगासोबत बुधादित्य योग आहे. त्यासोबत आज नवीन वर्षातील पहिली सोमवती अमावस्या (Somvati Amavasya 2024) आहे. तर चंद्र वृश्चिक राशीत आहे. (monday Panchang)    तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार भगवान शंकराची उपासना करण्याचा दिवस. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 08 January 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha shubh yog and…

Read More

Somvati Amavasya 2024 : सोमवती अमावस्या शुभ संयोग! ‘या’ राशींचे लोक होणार मालामाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Somvati Amavasya 2024 :  सोमवार हा चंद्र देव आणि महादेव यांना समर्पित दिवस आहे. या वर्षातील पहिली अमावस्या ही सोमवारी आल्यामुळे तिला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, वृद्धी योग, आदित्य मंगल योग आणि अनुराधा नक्षत्रासह बुधादित्य राजयोग आहे. त्यामुळे अशा शुभ योगाचा फायदा 5 राशींच्या लोकांना होणार आहे. (Somvati Amavasyac 2024 auspicious conjunction this zodiac sign will be wealth) वृषभ रास (Taurus Zodiac)  वृषभ राशीच्या लोकांसाठी सोमवती अमावस्या लाभदायक ठरणार आहे. या लोकांना चांगली बातमी मिळणार आहे. धार्मिक कार्यात रस वाढणार…

Read More

Panchang Today : आज सोमवती अमावस्यासोबत शोभन योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 13 November 2023 in marathi : पंचांगानुसार आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असून आजा सोमवती अमावस्या आहे. पंचांगानुसार सौभाग्य आणि शोभन योग आहे. गोवर्धन पूजेच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, सौभाग्य योग यांसह अनेक शुभ योग तयार होत आहेत. (monday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे भगवान शंकर यांची पूजा करण्याचा दिवस आहे. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 13 november 2023 ashubh muhurat rahu…

Read More

Panchang Today : आज सोमवती अमावस्येसोबत पुष्कर, रुद्राभिषेक आणि सर्वार्थ सिद्धी योग! जाणून घ्या सोमवारचं पंचांग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 17 July 2023 in marathi : पंचांगानुसार कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. आज पहाटे 5.07 वाजता सूर्यदेवाने (Surya Gochar 2023) मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश केला आहे. पंचांगानुसार आज पुष्कर योगसोबतच रुद्राभिषेक आणि सर्वार्थ सिद्धी योग आहेत.  पहाटे 05.11 ते 05.35 या वेळेत सर्वार्थ सिद्धी योग आहे. तर रुद्राभिषेक योग सकाळपासून रात्री 12:01 पर्यंत आहे. (Monday Panchang)  सोमवार ही  भगवान भोलेनाथाची पूजा अर्चा करण्याचा दिवस आहे. उत्तर भारतीयांचा आज दुसरा श्रावण सोमवार आहे.  मराठी लोकांचा उद्या म्हणजे मंगळवारपासून अधिक श्रावण मासाला (adhik maas 2023)…

Read More

Somvati Amavasya 2023 : आज सोमवती अमावस्येला 3 दुर्मिळ शुभ संयोग! जाणून घ्या पूजाविधी, स्नान-दान शुभ मुहूर्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sawan Somvati Amavasya 2023 : आज अतिशय दुर्मिळ आणि दुहेरी योग जुळून आला आहे. आज आषाढ महिन्यातील अमावस्या आहे. ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे त्याला सोमवती अमावस्या असं म्हणतात. सोबतच आज दीप अमावस्यादेखील आहे. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने ही अमावस्या ओळखली जाते. या अमावस्येला पितरांची पूजा करणं शुभ असतं असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. आजच्या दिवशी महादेव भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं. भोलेनाथाच्या पूजा केल्याने पुण्य प्राप्त होतं. (Somvati amavasya 2023 snan daan muhurat puja time and importance Sawan 2023)   सोमवती…

Read More

Somvati Amavasya 2023 : कधी आहे सोमवती अमावस्या? त्या दिवशी घडतात 3 दुर्मिळ शुभ संयोग

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Horoscope 11 July 2023 : ‘या’ राशीच्या व्यक्तींनी कोणालाही पैसे उधार देणं टाळावं!

Read More