( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 17 July 2023 in marathi : पंचांगानुसार कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. आज पहाटे 5.07 वाजता सूर्यदेवाने (Surya Gochar 2023) मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश केला आहे. पंचांगानुसार आज पुष्कर योगसोबतच रुद्राभिषेक आणि सर्वार्थ सिद्धी योग आहेत. पहाटे 05.11 ते 05.35 या वेळेत सर्वार्थ सिद्धी योग आहे. तर रुद्राभिषेक योग सकाळपासून रात्री 12:01 पर्यंत आहे. (Monday Panchang) सोमवार ही भगवान भोलेनाथाची पूजा अर्चा करण्याचा दिवस आहे. उत्तर भारतीयांचा आज दुसरा श्रावण सोमवार आहे. मराठी लोकांचा उद्या म्हणजे मंगळवारपासून अधिक श्रावण मासाला (adhik maas 2023)…
Read More