Panchang Today : आज सोमवती अमावस्यासोबत शोभन योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 13 November 2023 in marathi : पंचांगानुसार आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असून आजा सोमवती अमावस्या आहे. पंचांगानुसार सौभाग्य आणि शोभन योग आहे. गोवर्धन पूजेच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, सौभाग्य योग यांसह अनेक शुभ योग तयार होत आहेत. (monday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे भगवान शंकर यांची पूजा करण्याचा दिवस आहे. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 13 november 2023 ashubh muhurat rahu…

Read More

Panchang Today : आज सर्वपित्री अमावस्या, शनि अमावस्यासोबत सूर्यग्रहण! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 14 October 2023 in marathi : पंचांगानुसार आज भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असणार आहे. आज सर्वपित्री अमावस्या आहे. त्यासोबत आज शनि अमावस्यादेखील आहे. या दोघांसोबतच आज सूर्यग्रहणसुद्धा आहे. पंचांगानुसार आज इंद्र योगानंतर वैधृति योग आहे. (Saturday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शनिवार म्हणजे हनुमानजी आणि शनिदेवाची आराधना करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे शनिवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 14 October 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha…

Read More

Surya Grahan 2023 : ऑक्टोबर महिन्यात सर्वपित्री अमावस्यासोबत सूर्यग्रहण 'या' राशींसाठी ठरणार घातक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Solar Eclipse 2023 : या वर्षातील तिसरं ग्रहण आणि शेवटचं सूर्यग्रहण ऑक्टोबर महिन्यात असणार आहे. हे सूर्य ग्रहण काही राशींच्या आयुष्यात संकट घेऊन येणार आहे, त्यामुळे या लोकांनी सतर्क राहवे.   

Read More

Panchang Today : आज भाद्रपद अमावस्यासोबत साध्या योग ! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 14 September 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण कृष्ण पक्षातील  अमावस्या तिथी आहे. या अमावस्येला भाद्रपद अमावस्या (Bhadrapad Amavasya 2023) किंवा पिठोरी अमावस्या (Pithori Amavasya ) असंही म्हणतात. आजच्या दिवशी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बैलपोळा साजरा केला जातो. पंचांगानुसार साध्या, बुधादित्य योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र योग आहे. (Thursday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवार म्हणजे श्री स्वामी समर्थ आणि साईबाबा यांची पूजा करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे गुरुवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ…

Read More

Panchang Today : आज अधिक मासातील अमावस्यासोबत वरीयान योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 16 August 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण अधिक मासातील कृष्ण पक्षातील उदय तिथीनुसार अमावस्या आहे. या तिथीसोबत आश्लेषा नक्षत्र आणि वरियान योग आहे. चंद्र कर्क राशीतून आज आपलं स्थान बदलणार आहे. (Wednesday Panchang) हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणराया पूजा करण्याचा दिवस. अशा या दिवसाचे बुधवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 16 august 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and Wednesday Panchang and Variyan Yoga and Adhik…

Read More

Panchang Today : आज सोमवती अमावस्येसोबत पुष्कर, रुद्राभिषेक आणि सर्वार्थ सिद्धी योग! जाणून घ्या सोमवारचं पंचांग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 17 July 2023 in marathi : पंचांगानुसार कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. आज पहाटे 5.07 वाजता सूर्यदेवाने (Surya Gochar 2023) मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश केला आहे. पंचांगानुसार आज पुष्कर योगसोबतच रुद्राभिषेक आणि सर्वार्थ सिद्धी योग आहेत.  पहाटे 05.11 ते 05.35 या वेळेत सर्वार्थ सिद्धी योग आहे. तर रुद्राभिषेक योग सकाळपासून रात्री 12:01 पर्यंत आहे. (Monday Panchang)  सोमवार ही  भगवान भोलेनाथाची पूजा अर्चा करण्याचा दिवस आहे. उत्तर भारतीयांचा आज दुसरा श्रावण सोमवार आहे.  मराठी लोकांचा उद्या म्हणजे मंगळवारपासून अधिक श्रावण मासाला (adhik maas 2023)…

Read More

Panchang Today : आज आषाढ अमावस्यासोबत शनि वक्री! 2 अतिशय शुभ योगासह काय सांगतं आजचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 17 June 2023 in marathi : आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी  तिथी आहे. आज आषाढ अमावस्या म्हणजेच दर्श किंवा शनि अमावस्या आहे. त्याशिवाय आज 30 वर्षांनंतर शनिग्रह आपली उलटी चाल चालणार आहे. पंचांगानुसार आज अतिशय शुभ असे दोन योग सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग जुळून आले आहे. आज चंद्र वृषभ राशीत असेल. आज अतिशय सुवर्ण योग जुळून आल्यामुळे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. साडेसाती, पितृदोष आणि काल सर्प दोष यांचं निवारण करु शकतो. अमावस्या ही शनिदेवाची जन्म तारीख…

Read More