Deep Amavasya 2023 : आज आषाढी दीप अमावस्या! कसं कराल दीपपूजन?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ashadh Deep Amavasya 2023 : आज आषाढ अमावस्या (Ashadha Amavasya 2023)किंवा दीप अमावस्या (Deep Amavasya 2023) असं म्हटलं जातं. त्याशिवाय गुजरातमध्ये हरियाली अमावस्या (Hariyali Amavasya 2023) , कर्नाटकात भीमाना अमावस्या (Bhimana Amavasya 2023) तर आंध्रप्रदेशात चुकाला अमावस्या या नावाने ओळखली जाते. जी अमावस्या सोमवारी येते तिला सोमवती अमावस्या (Somvati Amavasya 2023) असं म्हणतात.    चातुर्मासातील पहिली अमावस्या झाल्यानंतर श्रावणाला सुरुवात होते. आजच्या अमावस्येला दिव्यांची पहाट असंही संबोधलं जातं. आज घरात दिवे लावून आणि रांगोळी काढून पूजा केली जाते. या पूजेसाठी पिठाचा दिवाला विशेष महत्त्व असतो. …

Read More

Panchang Today : आज आषाढी एकादशीसोबतच रवि, सिद्ध आणि भद्रा योग! पाहा आजचं पंचांग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 29 June 2023 in marathi : विठ्ठल विठ्ठल गजर नामाचाहरे चिंता, व्यथा क्षणाधारत…सोड अहंकार सोड तू संसारक्षेम दे विठ्ठला डोळे मिटून …. आज आषाढी (Ashadhi Ekadashi) देवशयनी एकादशी…या शुभ दिवशी अजून तीन योग जुळून आले आहेत. पंचांगानुसार रवि, सर्वार्थ सिद्धी हा शुभ योग जुळून आला आहे. तर भद्रा हा अशुभ योगही आज आहे. पंचांगातील सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, ब्रह्म मुहूर्त, अभिजीत मुहूर्त आणि  यमगंड, दुर्मुहूर्त आणि भद्रा हे अशुभ मुहूर्तांची वेळ पाहून महत्त्वाची कामं केली जातात.   आज विठ्ठल रुखमाईसोबत विष्णुदेवाची पूजा केली जाते. त्यासोबतच आज…

Read More

Ashadhi Ekadashi 2023 Fasting Tips and Rules what to eat and what to avoid; आषाढी एकादशीच्या उपवासाला काय खावे काय टाळावे, पित्त आणि डोकेदुखीचा अजिबात त्रास होणार नाही

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​तळलेले पदार्थ टाळा आषाढी एकादशीच्या दिवशी बटाटे किंवा साबुदाण्याचे पापड यासारखे पदार्थ खाणे टाळा. कारण उपवासाच्या दिवशी अगोदरच पित्त थोडं खवळलेलं असतं अशावेळी तेलकट पदार्थ खाल्ले तर त्रास होतो. तळलेल्या पदार्थांमुळे अपचन, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, पित्त उसळणे यासारख्या शारीरिक गोष्टींचा त्रास होतो. त्यामुळे डोकेदुखी देखील डोकं वर करू शकते. अशावेळी हे सगळं टाळा. ​साबुदाणा खिचडी साबुदाणा खिचडी उपवासाच्या दिवशी खाल्ल्याने तुम्हाला पित्त उसळणे किंवा डोकेदुखी होऊ शकते. कारण साबुदाणि पचनास कठीण असतो तसेच शेंगदाण्यामुळे देखील पित्त उसळते अशावेळी साबुदाण्याची खिचडी खाणे टाळा ​सुकामेवा खा सुकामेवा…

Read More

Ashadhi Ekadashi 2023 : भेटी लागी जीवा..! आषाढी एकादशी मुहूर्त, तिथी आणि महत्त्व जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ashadhi Ekadashi 2023 : देव माझा विठू सावळा माळ त्याची माझिया गळा… विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी, भीमेच्या काठी डुले भक्तीचा माळ साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबरकंठात तुळशीची हार, कस्तुरी टिळा  भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतोरांगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा… विठुरायाचे सावळे रुप डोळ्या सामावून घेण्यासाठी लाखो वारकरी इंद्रायणी काठी एकत्र जमले आहेत. आषाढी एकादशीला महाराष्ट्रात अतिशय महत्त्व आहे. आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असं म्हणतात. गुरुवारी 29 जूनला आषाढी एकादशीचं व्रत पाळलं जाणार आहे. (ashadhi ekadashi 2023 june 29 muhurta puja vidhi and importance…

Read More

22 जूनला आषाढ विनायक चतुर्थी! जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त ashadha vinayak chaturthi 2023 date muhurat puja 22 june Vinayak Chaturthi totke

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vinayak Chaturthi 2023 : हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाला सुरुवात झाली आहे. विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता गणेशाची आराधना करण्यासाठी विनायक चतुर्थी आणि संकष्टी हा दिवस साजरा केला जातो. पंचांगानुसार तिथीला पाहून तो दिवस साजरा केला जातो. त्यामुळे अनेक भक्तांना प्रश्न पडला आहे की, आषाढ महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे. चला आज आपण तिथी आणि मुहूर्त, पुजेबद्दल जाणून घेऊयात.  विनायक चतुर्थी तारीख  आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी 21 जून 2023 ला दुपारी 03:09 ला सुरु झाली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी 22 जून 2023 ला…

Read More

Panchang Today : आज आषाढ अमावस्यासोबत शनि वक्री! 2 अतिशय शुभ योगासह काय सांगतं आजचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 17 June 2023 in marathi : आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी  तिथी आहे. आज आषाढ अमावस्या म्हणजेच दर्श किंवा शनि अमावस्या आहे. त्याशिवाय आज 30 वर्षांनंतर शनिग्रह आपली उलटी चाल चालणार आहे. पंचांगानुसार आज अतिशय शुभ असे दोन योग सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग जुळून आले आहे. आज चंद्र वृषभ राशीत असेल. आज अतिशय सुवर्ण योग जुळून आल्यामुळे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. साडेसाती, पितृदोष आणि काल सर्प दोष यांचं निवारण करु शकतो. अमावस्या ही शनिदेवाची जन्म तारीख…

Read More

Ashadha Amavasya 2023 : कधी आहे आषाढी अमावस्या? जाणून घ्या नेमकी तारीख, 3 महादोषांपासून मुक्तीसाठी करा ‘हे’ उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ashadha Amavasya 2023 : आषाढ महिना सुरु आहे. त्यात वारकरी विठुरायाचा भेटीसाठी लाखो मैल पायपीट करत माऊलीमय भक्तीत दंग होत वारीसाठी निघाले आहेत. हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील अमावस्या कधी आहे याबद्दल जाचकामध्ये संभ्रम आहे. पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील शेवटच्या दिवशी अमावस्या असते. या दिवशी पितरांसाठी स्नान, दान  या महत्त्व आहे. यंदा आषाढ अमावस्येच्या तिथीबाबत लोकांमध्ये साशंकता आहे. आषाढ अमावस्येची नेमकी तारीख, शुभ वेळ आणि महत्त्व जाणून घेऊया. 17 किंवा 18 जून आषाढ अमावस्या कधी आहे?   हिंदू धर्मात पंचांगाला…

Read More

Panchang Today : आज आषाढ अष्टमी! शुभ-अशुभ योग, मुहूर्त आणि रवियोगबद्दल जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 11 June 2023 in marathi : आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. आज सर्वार्थि सिद्धी योग आणि पंचक असा विचित्र योग जुळून आला आहे. सर्वार्थ सिद्धी योग हा वैदिक ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ मानला जातो. तर पंचक हा अशुभ असतो. (11 June 2023 sunday) आज सुट्टीचा वार असल्याने अनेक महत्त्वाची काम करतात. रविवार हा सूर्यदेवाला समर्पित केलेला दिवस आहे. आजच्या दिवशी भक्तीभावाने सूर्यदेवाची आराधना केली की, ते प्रसन्न होतात. सूर्यदेवाची पूजा केल्याने विशेष आशीर्वाद प्राप्त होतात. चला तर रविवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ…

Read More

Panchang Today : आज आषाढ कृष्ण षष्ठी तिथी! कधी सुरु होणार भद्रा आणि पंचक?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 09 June 2023 in marathi : आज आषाढ महिन्यातील कृष्ण महिन्याची सहावी तिथी आहे. आज पंचक आणि भद्रा हे दोन्ही असणार आहे. त्यामुळे तुम्ही शुभ कार्य करण्याचा विचार करत असाल तर आधी आजचं पंचांग जाणून घ्या. नाही तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. कारण पंचक आणि भद्रामध्ये शुभ कार्य करायचं नसतं. (9 June 2023 friday) हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. आज शुक्रवार म्हणजे लक्ष्मीमातेची पूजा करण्याचा दिवस आहे. लक्ष्मी माता ही धनाची देवी मानली जाते. त्यामुळे आर्थिक संकट आणि घरात सुख समृद्धी…

Read More

Panchang Today : आज आषाढ महिन्याची तृतीया! जाणून घ्या मंगळवारचे शुभ काळ, नक्षत्र आणि राहुकाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 06 June 2023 in marathi : आज मंगळवार म्हणजे गणराया आणि हनुमानजीची आराधना करण्याचा दिवस. हनुमानजींना संकट मोचक असं म्हटलं जात. हनुमानजीची भक्तिभावाने पूजा केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. आषाढ महिन्याला सुरुवात झाली आहे. आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. शुक्ल योग, पूर्वाषाद नक्षत्र, करण वाणीज आहे. तर आजचा शुभ काळ, राहुल काळ काय आहे हे पंचांगातून आपल्याला समजतं. (tuesday Panchang) तृतीय तिथी समाप्तीनंतर चतुर्थीची तिथी सुरु होणार आहे. तर चंद्र आज धनु राशीत आहे. अशा या मंगळवाचे पंचांग जाणून घ्या.…

Read More