Ashadhi Ekadashi Astro : आज कोणावर होणार पांडुरंगाची कृपा; पाहा त्यात तुमची रास आहे का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ashadhi Ekadashi Astro : आषाढी एकादशीच्या निमित्तानं चला जाणून घेऊया कोणत्या राशींना होणार फायदा, कोणावर होणार पांडुरंगाची कृपा….  मेष (Aries)कुटुंबाकडून आर्थिक पाठबळ मिळणार आहे. वडिलांची मोठी मदत होणार आहे. तेच तुमच्यासाठी पांडुरंगासारखे मदतीला धावून येणार आहेत. नात्यांमध्ये असणाता तणाव कमी होणार आहे.  वृषभ (Taurus)दिवस संमिश्र असेल. व्यवसायामध्ये जोडीदाराची मदत मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे.  मिथुन (Gemini)आज सर्व ताणतणाव दूर असणार आहेत. कुटुंबात अशांतता असेल. भविष्याबद्दलच्या सर्व चिंता मिटतील. मित्रांसमवेत वेळ व्यतीत कराल.  कर्क (Cancer)व्यवसायामध्ये यश मिळणार आहे. प्रभावी व्यक्तीमत्त्वांना भेटण्याची संधी मिळेल.…

Read More

Ashadhi Ekadashi 2023 Fasting Tips and Rules what to eat and what to avoid; आषाढी एकादशीच्या उपवासाला काय खावे काय टाळावे, पित्त आणि डोकेदुखीचा अजिबात त्रास होणार नाही

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​तळलेले पदार्थ टाळा आषाढी एकादशीच्या दिवशी बटाटे किंवा साबुदाण्याचे पापड यासारखे पदार्थ खाणे टाळा. कारण उपवासाच्या दिवशी अगोदरच पित्त थोडं खवळलेलं असतं अशावेळी तेलकट पदार्थ खाल्ले तर त्रास होतो. तळलेल्या पदार्थांमुळे अपचन, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, पित्त उसळणे यासारख्या शारीरिक गोष्टींचा त्रास होतो. त्यामुळे डोकेदुखी देखील डोकं वर करू शकते. अशावेळी हे सगळं टाळा. ​साबुदाणा खिचडी साबुदाणा खिचडी उपवासाच्या दिवशी खाल्ल्याने तुम्हाला पित्त उसळणे किंवा डोकेदुखी होऊ शकते. कारण साबुदाणि पचनास कठीण असतो तसेच शेंगदाण्यामुळे देखील पित्त उसळते अशावेळी साबुदाण्याची खिचडी खाणे टाळा ​सुकामेवा खा सुकामेवा…

Read More

Ashadhi Ekadashi 2023 : सुंदर ते ध्यान..! विठ्ठल मंदिरात जाणं झालं नाही, तर घरच्या घरी करा अशी पूजा, पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ashadhi Ekadashi Puja Video : राज्याच सर्वत्र जोरदार पाऊस सुरु झाला आहे. अशातच आषाढी एकादशीला विठुरायाचा मंदिरात जाणं होणार नाही. मग नाराज होऊन नका, घरच्या घरी व्हिडीओ पाहून करा सावळ्या विठुरायाची पूजा… Updated: Jun 28, 2023, 01:36 PM IST Ashadhi Ekadashi Vitthal Rukmini Mandir ekadashi pooja at home Puja marathi mantra video

Read More

Ashadhi Ekadashi 2023 : भेटी लागी जीवा..! आषाढी एकादशी मुहूर्त, तिथी आणि महत्त्व जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ashadhi Ekadashi 2023 : देव माझा विठू सावळा माळ त्याची माझिया गळा… विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी, भीमेच्या काठी डुले भक्तीचा माळ साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबरकंठात तुळशीची हार, कस्तुरी टिळा  भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतोरांगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा… विठुरायाचे सावळे रुप डोळ्या सामावून घेण्यासाठी लाखो वारकरी इंद्रायणी काठी एकत्र जमले आहेत. आषाढी एकादशीला महाराष्ट्रात अतिशय महत्त्व आहे. आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असं म्हणतात. गुरुवारी 29 जूनला आषाढी एकादशीचं व्रत पाळलं जाणार आहे. (ashadhi ekadashi 2023 june 29 muhurta puja vidhi and importance…

Read More

Rashi Astro ashadhi ekadashi date muhurta puja vidhi in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ashadhi Ekadashi Date in Marathi : आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. आषाढी एकादशी निमित्ताने वारींना सुरुवात होते. राज्यातील विविध भागांतून लाखों वारकरी पायी पंढरपूरला निघातात.  आषाढी एकादशी कधी आहे? आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात? एकादशीचा मुहूर्त, पूजाविधी आणि महत्व काय हे जाणून घ्या. त्याचवेळी या दिवशी राशीनुसार दान करणे ही फायद्याचे ठरते. आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते. काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभा एकादशी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे महत्त्व अतिशय वेगळे आहे. विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेले…