Ashadhi Ekadashi Astro : आज कोणावर होणार पांडुरंगाची कृपा; पाहा त्यात तुमची रास आहे का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ashadhi Ekadashi Astro : आषाढी एकादशीच्या निमित्तानं चला जाणून घेऊया कोणत्या राशींना होणार फायदा, कोणावर होणार पांडुरंगाची कृपा….  मेष (Aries)कुटुंबाकडून आर्थिक पाठबळ मिळणार आहे. वडिलांची मोठी मदत होणार आहे. तेच तुमच्यासाठी पांडुरंगासारखे मदतीला धावून येणार आहेत. नात्यांमध्ये असणाता तणाव कमी होणार आहे.  वृषभ (Taurus)दिवस संमिश्र असेल. व्यवसायामध्ये जोडीदाराची मदत मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे.  मिथुन (Gemini)आज सर्व ताणतणाव दूर असणार आहेत. कुटुंबात अशांतता असेल. भविष्याबद्दलच्या सर्व चिंता मिटतील. मित्रांसमवेत वेळ व्यतीत कराल.  कर्क (Cancer)व्यवसायामध्ये यश मिळणार आहे. प्रभावी व्यक्तीमत्त्वांना भेटण्याची संधी मिळेल.…

Read More