Sallekhana Vidhi : सल्लेखनाची प्रथा असते तरी काय? जैन समाजात का आहे महत्त्व?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vidyasagar Maharaj passed away : जैन धर्मातील दिगंबर पंथियांचे संत आचार्य विद्यासागर महाराज (Acharya Vidyasagar Maharaj) यांचं निर्वाण झालं आहे. छत्तीसगड येथील डोंगरगड या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी रात्री 2 वाजून 35 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या समाधीमरणाने संपूर्ण जैन समाजासह त्यांचा भक्तगण शोकसागरात बुडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील आचार्य विद्यासागर महाराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अर्धा दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आचार्य विद्यासागर महाराज यांनी सल्लेखाना…

Read More

Akhuratha Sankashti Chaturthi 2023 Vrat Date Moon Rise Time Puja Vidhi And Significance in Marathi; 2023 या वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी 30 डिसेंबरला, पूजा अशी करा, चंद्रोदयाची ‘ही’ वेळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2023 : हिंदू पंचागानुसार, पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला अखुरथ संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते. या दिवशी बुद्धी, ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेल्या गणेशाची पूजा विधीपूर्वक केली जाते. या दिवशी उपवास केला जातो. तसेच रात्री चंद्र देवाची पूजा करून त्याला जल अर्पण केले जाते.  आणि यानंतर व्रत सोडला जातो. चतुर्थी तिथीचे व्रत करून श्रीगणेशाची आराधना केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात, असा विश्वास आहे. गणेश पुराणानुसार अखुरथ संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यास सौभाग्य आणि संतानप्राप्तीची इच्छा पूर्ण होते. अशा परिस्थितीत, अखुरथ संकष्टी चतुर्थी 2023…

Read More

Rashi Astro ashadhi ekadashi date muhurta puja vidhi in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ashadhi Ekadashi Date in Marathi : आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. आषाढी एकादशी निमित्ताने वारींना सुरुवात होते. राज्यातील विविध भागांतून लाखों वारकरी पायी पंढरपूरला निघातात.  आषाढी एकादशी कधी आहे? आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात? एकादशीचा मुहूर्त, पूजाविधी आणि महत्व काय हे जाणून घ्या. त्याचवेळी या दिवशी राशीनुसार दान करणे ही फायद्याचे ठरते. आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते. काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभा एकादशी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे महत्त्व अतिशय वेगळे आहे. विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेले…