( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Maharastra Politics : एकनाथ शिंदेंच्या अडचणीत वाढ? ‘या’ कारणास्तव सुप्रीम कोर्टाने जारी केली नोटीस!
Read MoreTag: Puja
How To Perform Puja At Home On Ramlala Pran Pratishtha Day 22 January rituals and Puja Sahitya
( प्रगत भारत । pragatbharat.com) How To Perform Puja At Home On Ramlala Pran Pratishtha Day : अयोध्येत 22 जानेवारीला नवीन मंदिरात रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणेचा तो ऐतिहासिक क्षण देशवासीय याची देही याची डोळा पाहण्यासाठी उत्सुक आहे. देशात सोमवार 22 जानेवारीचा दिवस दिवाळीसारखा असणार आहे. प्रत्येकाला अयोध्येत जाऊन रामाचं स्वागत करता येणार नाही. त्यामुळे प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देशभरातील राम मंदिरांमध्ये विशेष पूजा, भजन, हवन, भंडारा आदी कार्यक्रम करण्यात येणार आहे. याशिवाय राम भक्तांना त्यांच्या घरी प्रभू रामाची पूजा करून पुण्य प्राप्त करता येऊ शकतं असं पंडित सांगतात. या दिवशी प्रत्येक घरात राम…
Read MorePaush Amavasya 11 January 2024 Puja Time Upay To Get Pitra Blessings Dan Significance News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Paush Amavasya Upay : पौष महिना हा पूर्वजांना समर्पित महिना म्हणून ओळखला जातो, म्हणून याला छोटे श्राद्ध पक्ष असंही म्हणतात. पौष महिन्यात या वर्षातील पहिली अमावस्या (Paush Amavasya) असणार आहे, त्या दरम्यान पितरांना प्रसन्न करता येतं. पौष महिन्यातील अमावस्या तिथी 10 जानेवारी रोजी रात्री 8.10 वाजता सुरू होईल. जो दुसऱ्या दिवशी 11 जानेवारीला संध्याकाळी 5:26 वाजता संपेल. पौष अमावस्येला काही विशेष कर्म केल्याने यमलोकातील पितरांच्या यातनांपासून मुक्ती मिळते, अशी मान्यता (Paush Amavasya Significance) आहे. पौष अमावस्येला काय करावं ते जाणून घेऊया… दानधर्म करा योग्य व्यक्तीला…
Read MoreAkhuratha Sankashti Chaturthi 2023 Vrat Date Moon Rise Time Puja Vidhi And Significance in Marathi; 2023 या वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी 30 डिसेंबरला, पूजा अशी करा, चंद्रोदयाची ‘ही’ वेळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2023 : हिंदू पंचागानुसार, पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला अखुरथ संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते. या दिवशी बुद्धी, ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेल्या गणेशाची पूजा विधीपूर्वक केली जाते. या दिवशी उपवास केला जातो. तसेच रात्री चंद्र देवाची पूजा करून त्याला जल अर्पण केले जाते. आणि यानंतर व्रत सोडला जातो. चतुर्थी तिथीचे व्रत करून श्रीगणेशाची आराधना केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात, असा विश्वास आहे. गणेश पुराणानुसार अखुरथ संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यास सौभाग्य आणि संतानप्राप्तीची इच्छा पूर्ण होते. अशा परिस्थितीत, अखुरथ संकष्टी चतुर्थी 2023…
Read MoreGovardhan Puja 2023 : काय आहे गोवर्धन पूजा आणि अन्नकूटचं महत्त्व? पूजेची पद्धत, शुभ मुहूर्त जाणून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Govardhan Puja 2023 : गोवर्द्धनधराधार गोकुलत्राणकारक । विष्णुबाहुकृतोच्छ्राय गवां कोटिप्रदो भव ॥ या लक्ष्मीर्लोकपालानां धेनुरूपेण संस्थिता । घृतं वहति यज्ञार्थे मम पापं व्यपोहतु ॥ अग्रतः सन्तु मे गावो गावो मे सन्तु पृष्ठतः । गावो मे हृदये सन्तु गवां मध्ये वसाम्यहम् ॥ दिवाळी सणामधील अजून एक महत्त्वाचा सण म्हणजे गोवर्धन पूजा. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला गोवर्धन पूजा केली जाते. याच पूजेला अन्नकूट असंही म्हटलं जातं. यादिवशी बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा साजरा करण्यात येतो. गोवर्धन पूजा ही भगवान श्रीकृष्णाला समर्पित करण्यात आला आहे. यादिवशी अंगणात…
Read MoreDo not make this mistake with the lamps used in puja on the next day of Diwali Goddess Lakshmi will return from outside the house
( प्रगत भारत । pragatbharat.com) After Diwali Puja: देशभरात सध्या उत्साहाने दिवाळी साजरी केली जातेय. 12 नोव्हेंबर रोजी अनेकांनी उत्साहात दिवाळी साजरी केली. दिवाळीच्या रात्री लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करण्याची परंपरा आहे. असं मानण्यात येतं की, या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि जे लोक खऱ्या मनाने आणि भक्तीभावाने पूजा करतात त्यांच्या घरी वास करतात. या दिवशी देवी लक्ष्मीचा घरात प्रवेश झाल्यामुळे व्यक्तीला जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही. दिवाळीचा सण हा दिव्यांचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी घरे दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघतात. अशी मान्यता आहे की, दिवाळीच्या…
Read MoreDiwali Dhantrayodashi 2023 date and puja muhurat know the details In Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhantrayodashi 2023 : यंदाच्या वर्षी धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी, कुबेर देव आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते. तसेच या दिवशी खरेदीला खूप महत्त्व आहे. विशेषत: या दिवशी लोक सोने, चांदीच्या वस्तू आणि भांडी खरेदी करतात. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू तेरा पटींनी वाढतात अशी मान्यता आहे. मात्र, तुम्हाला माहितीये का? धनत्रयोदशीला तब्बल 50 वर्षानंतर दुर्मिळ योग असणार आहे. 50 वर्षानंतर दुर्मिळ योग वैदिक कॅलेंडरनुसार, सणावर अनेक दुर्मिळ…
Read Moreआज श्रावण कृष्प पक्षातील तृतीया तिथीसोबत कजरी तीज! काय सांगतं शनिवारचं पंचांग?| today panchang 2 September 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and saturday Panchang and kajali teej today puja and Shani Dev
( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 2 September 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. तर आज शूल आणि गण्ड योग आहे. आज कजरी तीजचं (kajari teej 2023) व्रत पाळलं जातं. आजच्या दिवशी शुभ मुहूर्तावर भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते आणि मुलांचं भविष्य उज्ज्वल होतं, अशी मान्यता आहे. (saturday Panchang) हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शनिवार म्हणजे शनीदेव आणि हनुमानजीची आराधना करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे शनिवारचे पंचांगानुसार राहुकाळ,…
Read More‘या’ राशींसाठी आज कठीण काळ, काय सांगतं रविवारचं पंचांग? today Panchang 16 July 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and sunday Panchang Surya Dev Puja
( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 15 July 2023 in marathi : पंचांगानुसार कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. नक्षत्र आद्रा करण विष्टि आणि योग ध्रुवा आहे. सकाळी 8.32 पर्यंत ध्रुव योग असणार आहे. रविवार म्हणजे सूर्यदेवाची पूजा करण्याचा दिवस. 17 जुलैला पहाटे 5.07 वाजता सूर्यदेव (Surya Gochar 2023) मिथुन राशीतून निघून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. (Sunday Panchang) आज रात्री 10.8 मिनिटानंतर अमावस्या तिथी (Somvati Amavasya) सुरु होणार आहे. ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनुसार आजचा दिवस काही राशींसाठी कठीण असणार आहे. त्यामुळे तुम्ही सुट्टी दिवस असल्याने जर महत्त्वाची कामं काढली असाल तर आधी…
Read MoreRashi Astro ashadhi ekadashi date muhurta puja vidhi in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ashadhi Ekadashi Date in Marathi : आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. आषाढी एकादशी निमित्ताने वारींना सुरुवात होते. राज्यातील विविध भागांतून लाखों वारकरी पायी पंढरपूरला निघातात. आषाढी एकादशी कधी आहे? आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात? एकादशीचा मुहूर्त, पूजाविधी आणि महत्व काय हे जाणून घ्या. त्याचवेळी या दिवशी राशीनुसार दान करणे ही फायद्याचे ठरते. आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते. काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभा एकादशी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे महत्त्व अतिशय वेगळे आहे. विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेले…
Read More