Govardhan Puja 2023 : काय आहे गोवर्धन पूजा आणि अन्नकूटचं महत्त्व? पूजेची पद्धत, शुभ मुहूर्त जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Govardhan Puja 2023 : गोवर्द्धनधराधार गोकुलत्राणकारक । विष्णुबाहुकृतोच्छ्राय गवां कोटिप्रदो भव ॥ या लक्ष्मीर्लोकपालानां धेनुरूपेण संस्थिता । घृतं वहति यज्ञार्थे मम पापं व्यपोहतु ॥ अग्रतः सन्तु मे गावो गावो मे सन्तु पृष्ठतः । गावो मे हृदये सन्तु गवां मध्ये वसाम्यहम् ॥ दिवाळी सणामधील अजून एक महत्त्वाचा सण म्हणजे गोवर्धन पूजा. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला गोवर्धन पूजा केली जाते. याच पूजेला अन्नकूट असंही म्हटलं जातं. यादिवशी बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा साजरा करण्यात येतो. गोवर्धन पूजा ही भगवान श्रीकृष्णाला समर्पित करण्यात आला आहे. यादिवशी अंगणात…

Read More

Panchang Today : आज गोवर्धन पूजा, बलिप्रतिपदा आणि पाडव्यासोबत अतिगंड योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 14 November 2023 in marathi : पंचांगानुसार आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रथम तिथी आहे. पंचांगानुसार आज अतिगंड योग आहे. आज गोवर्धन पूजा, बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा आहे. (tuesday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे हनुमान आणि गणेशाची पूजा करण्याचा दिवस आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 14 november 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and tuesday Panchang and Govardhan Puja 2023 and Balipratipada and…

Read More