( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2024 : हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला अतिशय महत्त्व असून आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आला आहे. मंगळवार, बुधवार हा गणरायाला समर्पित वार आहे. त्याशिवाय पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. चतुर्थी हा बाप्पाला समर्पित असू यादिवशी गणरायाला प्रसन्न करण्यासाठी व्रत केल जात. या चतुर्थीला लंबोदर संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं. (Sankashti Chaturthi 2024 or lambodara sankashti chaturthi puja vidhi know puja samagri list mantra Sakat Chauth) या वर्षातील पहिली संकष्टी…
Read MoreTag: महरत
Ram Mandir Pran Pratishtha : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा मुहूर्तातील 48 सेकंद सर्वात खास, जाणून घ्या शुभ मुहूर्त
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Ramlala Pran Pratishtha Ceremony Full Schedule : संपूर्ण देश ज्या क्षणाची ज्या दिवसाची वाट पाहत होतो तो आज आला आहे. अवघ्या काही तासांमध्ये अयोध्येतील नवीन राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. जगभरातून असंख्य लोक अयोध्येत हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी दाखल झाले आहे. रामलल्लाची मंदिरातील गर्भगृहात प्राण प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. आजचा दिवस प्राण प्रतिष्ठापणेसाठी का निवडला आणि शुभ मुहूर्तातील 48 सेकंद का खास आहे ते जाणून घेणार आहोत. (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Date Time Schedule Shubh Muhurat …
Read MoreMakar Sankranti 2024 : 14 की 15 जानेवारी कधी आहे मकर संक्रांत? जाणून मुहूर्त, सुगड पूजासह संपूर्ण माहिती
( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो. वैदिक ज्योतिषशास्त्र आणि हिंदू धर्मानुसार जेव्हा सूर्य मकर राशीत गोचर करतो त्यादिवशी मकर संक्रांत साजरी करण्यात येते. साधारण सूर्य 14 जानेवारीला मकर राशीत प्रवेश करतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून मकर संक्रांत ही 15 जानेवारीला साजरी करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा 2024 ला मकर संक्रांत 14 की 15 जानेवारी नेमकी कधी साजरी करायची आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती. (When is Makar Sankranti 14th or 15th January know date and time pujan vidhi…
Read MoreMakar Sankranti 2024 : कधी आहे मकर संक्रांत? यंदा वाहन दमदार, जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि विधी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Makar Sankranti 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक सणाला आपलं असं वैशिष्ट्य असतं. नवीन वर्षात जानेवारी महिन्यातील पहिला सण असतो तो मकर संक्रांत. प्रत्येक महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य देव जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो त्याला संक्रांत असं म्हटलं जातं. यानुसार वर्षात सूर्य संक्रांत ही 12 वेळा असते. पण जेव्हा जानेवारी महिन्यात सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांती म्हटलं जातं. या वर्षी कधी आहे, त्याचं महत्त्व काय आणि यंदा मकर संक्रांतीचं वाहन कुठलं याबद्दल जाणून घेणार आहोत. (makar sankranti 2024 date pooja…
Read MoreSankashti Chaturthi 2024 : नवीन वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी कधी आहे? तिथी, शुभ मुहूर्त जाणून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sankashti Chaturthi 2024 : प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असतात एक विनायक आणि दुसरी संकष्टी. नवीन वर्षाला सुरुवात झाली असून या वर्षातील पहिली विनायक आणि संकष्टी चतुर्थी कधी आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. या दोन्ही चतुर्थी लाडक्या बाप्पा विघ्नहर्ता गणरायाला समर्पित केल्या आहेत. यादिवशी गणरायाची सदैव कृपादृष्टी राहण्यासाठी व्रत केलं जातं. हिंदू पंचांगानुसार या वर्षभरात कधी संकष्टी आहे त्याबद्दल जाणून घेऊयात. (When is the first Sankashti Chaturthi and vinayak chaturthi 2024 of the new year Know Tithi auspicious time and religious significance) नवीन वर्षातील…
Read Moreकरा हो लगीनघाई! 2024 मध्ये कधी आहेत लग्नाचे मुहूर्त? ‘ही’ घ्या संपूर्ण यादी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Lagn Muhurt 2024 in Marathi: डोक्याला बाशिंग बांधण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरीही 2023 मध्ये लग्न न झालेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. 2024 हे वर्ष तुमच्यासाठी खूप सारे मुहूर्त घेऊन येत आहे. यामुळे विवाहित तरुण-तरुणीच आपल्या आयुष्यातील नवा प्रवास सुरू करतात. यासोबतच हा हंगाम बाजाराच्या दृष्टिकोनातूनही खास असतो. लग्नसराई सुरू होण्यापूर्वीच बाजारपेठा विशेष सजतात. देशाच्या अर्थव्यवस्थेत विवाहसोहळ्यांचेही मोठे योगदान आहे. सध्या खरमासामुळे 1 महिना लग्नसराईला ब्रेक लागला होता. हिंदू धर्मात पौष महिना शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो. मकरसंक्रांतीला पुन्हा लग्नसराईचा हंगाम येईल. 2024 मध्ये चातुर्मास सुरू होण्यापूर्वी…
Read MoreVivah shubh Muhurat 2024 Wedding dates full list here;करा हो लगीनघाई! 2024 मध्ये कधी आहेत लग्नाचे मुहूर्त? ‘ही’ घ्या संपूर्ण यादी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Vivah Shubh Muhurat List: डोक्याला बाशिंग बांधण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरीही 2023 मध्ये लग्न न झालेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. 2024 हे वर्ष तुमच्यासाठी खूप सारे मुहूर्त घेऊन येत आहे. यामुळे विवाहित तरुण-तरुणीच आपल्या आयुष्यातील नवा प्रवास सुरू करतात. यासोबतच हा हंगाम बाजाराच्या दृष्टिकोनातूनही खास असतो. लग्नसराई सुरू होण्यापूर्वीच बाजारपेठा विशेष सजतात. देशाच्या अर्थव्यवस्थेत विवाहसोहळ्यांचेही मोठे योगदान आहे. सध्या खरमासामुळे 1 महिना लग्नसराईला ब्रेक लागला होता. हिंदू धर्मात पौष महिना शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो. मकरसंक्रांतीला पुन्हा लग्नसराईचा हंगाम येईल. 2024 मध्ये चातुर्मास सुरू होण्यापूर्वी जानेवारी…
Read MoreMokshada Ekadashi 2023 : मोक्षदा एकादशी का मानली जाते खास? जाणून घ्या महत्त्व, मंत्र, शुभ मुहूर्त, पूजा पद्धती आणि पौराणिक कथा!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mokshada Ekadashi 2023 : हिंदू धर्मात व्रत आणि उपासनेला विशेष महत्त्व असून मार्गशीर्ष महिन्यातील एकादशीला अतिश्य महत्त्व आहे. साधारण वर्षाला 24 एकादशी येतात. मात्र यंदा 2023 मध्ये अधिक मास आल्यामुळे दोन एकादशी अधिक होत्या. मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी ही पितदोषांपासून मुक्तीसाठी खास मानली जाते. पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी असं म्हटलं जातं. मोक्ष म्हणजे पितारांना मोक्ष मिळणे म्हणून या एकादशीला मोक्षदा एकादशी असं म्हणतात. त्याशिवाय या एकादशी व्रताने सुख, समृद्धी आणि लक्ष्मीचा आशिवार्द मिळतो. (Why is Mokshada Ekadashi considered special Learn the importance…
Read MoreDev Uthani Ekadashi 2023 : देवउठनी एकादशीला 3 शुभ योग! एकादशी व्रत कसे करावे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Dev Uthani Ekadashi 2023 : ऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला| थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला||हिंदू धर्मात एकादशीला अतिशय महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला कार्तिक एकादशी असं म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू 148 दिवसानंतर निद्रेतून जागे होतात. या दिवशी चातुर्मास संपून विष्णूसह सर्व देव जागृत होतात. या दिवसापासून शुभ कार्याला सुरुवात होते. याकाही ठिकाणी या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असंही…
Read MoreBhai Dooj 2023 : भाऊबीजेला फक्त दोन तासांचा मुहूर्त! भावाला औक्षण, टिळा लावताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhai Dooj 2023 : दिवाळीची सांगता आणि दिवाळीतील पाच सणाचा शेवटचा सण भाऊबीज. बहीण भावाच्या प्रेमाचा हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला साजरा करण्यात येतो. या दिवसाला यम द्वितीया असंही म्हटलं जातं. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या दीर्घायुष्याची आणि सुख समृद्धीबद्दल कामना करते. यंदाची भाऊबीज खास आहे. पंचांगानुसार भाऊबीजेला अतिशय दुर्मिळ योग आहे. जाणून घ्या यंदा भावाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त… (Bhai Dooj 2023 shubh muhurta of tilak and Keep these things in mind while applying charms and tilak to your brother and yam…
Read More