Papmochani Ekadashi 2024 : पापमोचनी एकादशीला खरोखरच सर्व पापांचा नाश होता का? काय आहे कथा, जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Papmochani Ekadashi 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात दोन म्हणजे वर्षाला 24 एकादशी येत असतात. एक एकादशी कृष्ण आणि दुसरी शुक्ल पक्षात एकादशी असते. एप्रिल कृष्ण पक्षातील एकादशी अतिशय खास आणि महत्त्वपूर्ण आहे. ही एकादशी पंचक काळाच्या सावलीत आल्यामुळे ती साजरी करायची नाही असा प्रश्न भक्तांना पडला आहे. हिंदू धर्मात पंचक काळ हा अशुभ मानला जातो. पंडित आंनदी वास्तूचे आनंद पिंपळकर म्हणतात की, पंचक असलं तरी पापमोचनी एकादशीचं व्रत करता येणार आहे.  तर एकादशीचं व्रत हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असतं. पापमोचनी एकादशी…

Read More

Sankashti Chaturthi 2024 : संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनाला एवढं महत्त्व का आहे? पाहा, मान्यता अन् प्रचलित कथा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Horoscope 27 March 2024 : ‘या’ राशींच्या व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची संधी आहे!

Read More

Narmada Jayanti 2024 Katha : माता नर्मदेचा जन्म कसा झाला? तिला का म्हणतात कुमारी नदी? जाणून घ्या पौराणिक कथा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narmada Jayanti 2024 : हिंदू धर्मानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला नर्मदा जयंती साजरी करण्यात येते. हिंदू धर्मात गंगा मातेला जेवढं विशेष स्थान असतं तसंच नर्मदेलाही विशेष स्थान असल्याच म्हटलं जातं. हिंदू धर्मात गंगेनुसार नर्मदा नदीत स्नान केल्यास पापमुक्ती मिळते आणि पुण्य प्राप्त होते असं म्हणतात. पण तुम्हाला माहिती आहे का की नर्मदा नदीचा जन्म कसा झाला आणि तिला कुमारी नदी असं का म्हटलं?  (Narmada Jayanti Vrat Katha How was mother Narmada born Why Narmada is called Kumari River in marathi) माता नर्मदेचा जन्म…

Read More

Sankashti Chaturthi 2023 : रावणाने अखुरथ संकष्टीचे व्रत का केले? जाणून घ्या कथा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Akhuratha Sankashti Chaturthi December 2023 Date And Time : हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व दिले जाते. तर मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते. या दिवशी  बुद्धी, ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेल्या गणेशाची पूजा केली जाते. त्यातच आज (29 डिसेंबर) 2023 मधील वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे. तर दुसरीकडे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि पौष महिन्यातील चतुर्थी तिथीला अखुरथ संकष्टी चतुर्थी मानले जातेय.  हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीचे व्रत फार महत्वाचे मानले जाते. हिंदू धर्मात श्रीगणेशाला प्रथम पूजनीय मानले…

Read More

Mokshada Ekadashi 2023 : मोक्षदा एकादशी का मानली जाते खास? जाणून घ्या महत्त्व, मंत्र, शुभ मुहूर्त, पूजा पद्धती आणि पौराणिक कथा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mokshada Ekadashi 2023 : हिंदू धर्मात व्रत आणि उपासनेला विशेष महत्त्व असून मार्गशीर्ष महिन्यातील एकादशीला अतिश्य महत्त्व आहे. साधारण वर्षाला 24 एकादशी येतात. मात्र यंदा 2023 मध्ये अधिक मास आल्यामुळे दोन एकादशी अधिक होत्या. मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी ही पितदोषांपासून मुक्तीसाठी खास मानली जाते. पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी असं म्हटलं जातं. मोक्ष म्हणजे पितारांना मोक्ष मिळणे म्हणून या एकादशीला मोक्षदा एकादशी असं म्हणतात. त्याशिवाय या एकादशी व्रताने सुख, समृद्धी आणि लक्ष्मीचा आशिवार्द मिळतो. (Why is Mokshada Ekadashi considered special Learn the importance…

Read More

Navratri 2023 : शत्रूपासून मुक्तीसाठी, सातव्या दिवशी करा कालरात्रीची देवीची पूजा, जाणून घ्या पूजेची पद्धत, मंत्र आणि व्रत कथा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shardiya Navratri 7th Day 2023 : देशभरात नवरात्रोत्सव जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. शारदीय नवरात्रीला (Sharadiya Navratri 2022) हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. नवरात्रोत्सवात दररोज दुर्गा देवीच्या वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. या काळात देवीला प्रसन्न करण्यासाठी भक्त 9 दिवस उपवास (Navratri significance) करतात. आज (2 ऑक्टोबर) नवरात्रीची सातवी माळ आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा (worship of Goddess Kalratri) केली जाते. या दिवशी देवी कालरात्रीची विधीवत पूजा केल्यास (Kalratri devi puja)आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे.…

Read More

Kamika Ekadashi 2023 : आज आषाढातील दुसरी एकादशी! जाणून घ्या पूजेचा वेळ, महत्त्व आणि कथा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kamika Ekadashi 2023 : आषाढी एकादशी झाल्यानंतर आज कामिका एकादशी आहे. एकादशी हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. पंचांगानुसार कृष्ण पक्षातील 11 व्या दिवशी कामिका एकादशीचं व्रत साजरा केलं जातं. कामिका एकादशीला हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे. यादिवशी भगवान विष्णूची पूजा अर्चा केली जाते. उत्तर भारतीयांचा श्रावण महिना सुरु झाला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही एकादशी अजून खास आहे. (kamika ekadashi 2023 today 13 july shubh muhurat vrat parana time sawan ekadashi) कामिका एकादशी 2023 मुहूर्त पंचांगानुसार, श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील कामिका एकादशी तिथी बुधवारी म्हणजे…

Read More