Narmada Jayanti 2024 Katha : माता नर्मदेचा जन्म कसा झाला? तिला का म्हणतात कुमारी नदी? जाणून घ्या पौराणिक कथा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narmada Jayanti 2024 : हिंदू धर्मानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला नर्मदा जयंती साजरी करण्यात येते. हिंदू धर्मात गंगा मातेला जेवढं विशेष स्थान असतं तसंच नर्मदेलाही विशेष स्थान असल्याच म्हटलं जातं. हिंदू धर्मात गंगेनुसार नर्मदा नदीत स्नान केल्यास पापमुक्ती मिळते आणि पुण्य प्राप्त होते असं म्हणतात. पण तुम्हाला माहिती आहे का की नर्मदा नदीचा जन्म कसा झाला आणि तिला कुमारी नदी असं का म्हटलं?  (Narmada Jayanti Vrat Katha How was mother Narmada born Why Narmada is called Kumari River in marathi) माता नर्मदेचा जन्म…

Read More

Covid-19: राज्यात कोरोनाचा धोका वाढतोय; JN.1 च्या प्रकरणांची 200 हून अधिक नोंद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid-19: आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, एकूण एक्टिव्ह प्रकरणांची संख्या सोमवारी 3,919 वरून 3,643 वर घसरली आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4,50,19,819 वर पोहोचली आहे.

Read More

Covid-19: सावधान! देशात कोरोनामुळे पुन्हा मृत्यूची नोंद; नव्या सब-व्हेरिएंटने वाढवली चिंता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid-19: JN.1 चं पहिलं प्रकरण केरळमध्ये नोंदवण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. अशातच एका कोरोनाने ग्रस्त असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमीने चिंता अधिक वाढली आहे.

Read More

Shocking : रीलच्या नाद जीवावर बेतला, भरधाव ट्रेनने दिला धडक अन्… पाहा थरकाप उडवणारा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Train Accident Viral Video : उत्तर प्रदेशमधील एका अल्पवयीन मुलगा रेल्वे रूळावर उभा राहून रील शूट करताना जीव गमवावा लागला. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Read More

स्त्री, नदी, होडी की पूल? पहिल्यांदा काय दिसलं; जाणून घ्या तुमचं व्यक्तिमत्त्वं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Optical illusion: सध्या सोशल मीडियावर विविध प्रकारचे पझल्स व्हायरल होताना दिसतात. त्यातून अशी अनेक कोडी ही आपल्या मेंदूलाही चालना देताना दिसतात. त्यातून तुमच्या नजरेस व्यक्तिमत्त्व चाचणी करणारं कोडं आलं तर ते आपण अजिबातच चुकवत नाही. त्यामुळे आपल्याला अशावेळी अधिकच असे हटके पझल्स शोधून ती सोडवण्याचा मोह लागतो. हो, हे तर अगदी स्वाभाविकच आहे. त्यामुळे हे पझल्स सर्वत्र चांगलेच व्हायरल होताना दिसतात. फोटोंमधील चित्रांवरून आपल्याला पहिल्यांदा काय दिसतं त्यावरून आपलं व्यक्तिमत्त्व कसं ओळखावं याचीही जोरात चर्चा रंगलेली असते. आपल्यालाही याबद्दल फारच उत्सुकता लागून राहिलेली असते. यावेळी सध्या…

Read More

नाद खुळा! भाजी विकण्यासाठी चक्क ऑडीमधून येतो 'हा' शेतकरी; VIDEO पाहून सगळे हैराण

( प्रगत भारत । pragatbharat.com) शेतकरी असा उल्लेख केला की अनेकांना शेतात राबणारा गरीब चेहरा आठवतो. श्रीमंती आणि शेतकरी यांचा संबंध तसा फार जवळचा नाही. पण आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक शेतकरी चांगलं उत्पन्न मिळवत आहेत.   

Read More

जगातील सर्वात वृद्ध कोंबडी, जगते शाही आयुष्य… गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगातील  सर्वात वृद्ध कोंबडीचा शोध लागला आहे. कोंबडीचं वय साधारण 5 ते 8 वर्ष इतकं असतं. पण या वृद्ध कोंबडीचं वय आतापर्यंत सर्वात जास्त असल्याचं बोललं जातंय. नुकताच या कोंबडीचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. 

Read More

उत्तर भारत भूकंपाने हादरला! दिल्लीत 5.4 तीव्रतेची नोंद

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर भारतातल्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीत 5.4 तीव्रतेची नोंद झाली. जम्मूतल्या डोडा जिल्ह्यात भूकंपाचं केंद्र आहे.

Read More

भारतात आहे ‘गोल्डन नदी’; पाण्यातून वाहत येते सोने, शास्त्रज्ञांनाही गूढ उलगडेना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold River Swarnrekha: भारतात अनेक अशा छोट्या-मोठ्या नद्या आहेत ज्यावर अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. अनेक राज्यातील शेतकरी शेतीसाठी नद्यांच्या पाण्यावर अलवंबून असतात. मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा नदीबाबत सांगणार आहोत तीचे वैशिष्ट्ये ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. भारतातून एक अशी नदी वाहते ज्यातील पाण्यातून चक्क सोनं वाहत येते. तुम्हालाही आश्चर्य वाटले ना. पण हे खरं आहे. नदीतून वाहत येणारे सोने मिळवण्यासाठी रहिवाशी पहाटेपासूनच धडपड करतात.  झारखंडमध्ये ही नदी असून स्वर्णरेखा असं या नदीचे नाव आहे. या नदीमुळं अनेकांचा रोजगार चालतो. वाहत्या पाण्यातून येणारे सोने गोळा करुन…

Read More

नदी कशी उगम पावते? पाहा IFS अधिकाऱ्यानं शेअर केलेला Video; नेटकरीही वारंवार पाहतायत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : निसर्गाच्या (Nature) अगाध लीला आपल्याला वेळोवेळी थक्क करतात. हा निसर्ग आपल्याला खुप काही देतो, बरंच शिकवोत, वेळीच सतर्क करतो आणि वेळ पडल्यास शिक्षाही देतो. अशा या निसर्गाची बहुविध रुपं तुम्ही आजवर पाहिली असतील. त्याचं प्रत्येक रुप नवं, प्रत्ये छटा नवी अशीच भावना तुमच्या मनात प्रत्येत वेळी घर करून गेली असेल. असाच एक सुरेख व्हिडीओ आणि त्यानिमित्तानं निसर्गाचं एक रहस्यच सध्या सर्वांसमोर आलं आहे. सध्या (Internet) इंटरनेटवर हाच व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून, तो वारंवार पाहिला जातोय. काय म्हणता, तुम्ही नाही पाहिलाय हा…

Read More