Covid-19: राज्यात कोरोनाचा धोका वाढतोय; JN.1 च्या प्रकरणांची 200 हून अधिक नोंद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid-19: आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, एकूण एक्टिव्ह प्रकरणांची संख्या सोमवारी 3,919 वरून 3,643 वर घसरली आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4,50,19,819 वर पोहोचली आहे.

Read More

निवृत्तीच्या आदल्या दिवशी न्यायाधीशांचा रेकॉर्ड; हत्या, बलात्कार ते तब्बल 65 प्रकरणांचा लावला निकाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi High Court : दिल्ली उच्च न्यायालयाच्या (Delhi HC) न्यायाधीशांनी कामाच्या शेवटच्या दिवशी तब्बल 65 प्रकणांचा निकाल दिले आहेत. हा एक प्रकारचा रेकॉर्ड असल्याचे म्हटलं जात आहे. न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता (judge Mukta Gupta) यांनी वेगवेगळ्या खंडपीठांच्या अध्यक्षतेखाली विविध प्रकरणांमध्ये निकाल दिले आहेत. या प्रकरणांमध्ये खून ते बलात्कारापर्यंतच्या प्रकरणातील अपील आणि फाशीच्या कैद्याची शिक्षा 20 वर्षांपर्यंत जन्मठेपेत बदलण्याचा निर्णय यांचा समावेश आहे. न्यायमूर्ती गुप्ता मंगळवारी निवृत्त होत आहेत. त्याआधीच त्यांनी एकाच दिवसात 65 प्रकणांचा निकाल दिले आहेत. न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता या उच्च न्यायालयाच्या 14 वर्षांच्या दीर्घ…

Read More