Travel News : ‘हा’ आहे भारतातील सर्वात भयावह रोड! पाण्याची बाटली अर्पण करुनच पुढे जायचं; थरकाप उडवणारा घटनाक्रम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Travel News : फिरस्त्यांच्या अर्थात पर्यटनाची आवड असणाऱ्या अनेकांच्या यादीमध्ये काही ठिकाणांचा उल्लेख हमखास असतो. अशाच काही ठिकाणांच्या यादीमध्ये हिमाचल प्रदेश, लेह लडाखचा उल्लेख अग्रस्थानावर पाहायला मिळतो. तुम्ही कधी या ठिकाणांना भेट दिली आहे का? दिली असेल तर उत्तम आणि नसेल दिली तर या कमाल ठिकाणांविषयीची एक अतिशय रंजक माहिती पाहूनच घ्या. कारण, बाईकर्स असो किंवा मग रोड ट्रीपचं वेड असणारी मंडळी, साऱ्यांमध्येच या वाटेबाबत कमालीचं प्रेम आहे. अनेकांसाठी ही रहस्यमयी वाट म्हणजे एक मोठं रहस्य आहे तर, काहींसाठी एक अद्वितीय थरार.  कुठे आहे ही…

Read More

Covid-19: राज्यात कोरोनाचा धोका वाढतोय; JN.1 च्या प्रकरणांची 200 हून अधिक नोंद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid-19: आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, एकूण एक्टिव्ह प्रकरणांची संख्या सोमवारी 3,919 वरून 3,643 वर घसरली आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4,50,19,819 वर पोहोचली आहे.

Read More

राजधानी दिल्लीत पोहोचला करोनाचा नवा व्हेरियंट, देशातील रुग्णसंख्या 110 वर; महाराष्ट्रात काय स्थिती?

( प्रगत भारत । pragatbharat.com) करोनाचा नवा व्हेरियंट राजधानी दिल्लीतही दाखल झाला आहे. दिल्लीत ओमिक्रॉनचा सब-व्हेरियंट जेएन.1 चं पहिलं प्रकरण समोर आलं आहे.   

Read More

महाराष्ट्रात कोरोनाचा नवा व्हेरिएंटः 2 लस आणि बूस्टर डोस घेतलेल्यांचं काय? तज्ज्ञ काय सांगतात

( प्रगत भारत । pragatbharat.com) COVID 19 Sub Variant JN.1 : पुन्हा एकदा कोरोनाने (Coronavirus Updates) आपले पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. आता कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट JN.1 ने एन्ट्री केली आहे. देशभरात आतापर्यंत 21 प्रकरणांची नोंद झाली असून गोवा, केरळ आणि महाराष्ट्रात एक एक रुग्ण आढळले आहेत.  JN.1, कोरोनाच्या Omicron प्रकाराचा सब व्हेरिएंट (New Sub-Variant of Corona) असून हा नवा व्हेरियंट अमेरिकेत सप्टेंबर पासून जगभरात पसरण्यास सुरुवात झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये JN-1 या नव्या व्हेरिएंटमुळे तिघांचा मृत्यू झालाय.   कोरोना झालेल्यांना पुन्हा नव्या व्हेरिएंटचा धोका? JN 1…

Read More

केरळमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट अत्यंत धोकादायक; WHO चा भारताला इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) कोरोनाची दहशत पुन्हा  वाढली आहे.  सिंगापुरमध्ये कोरोनाचे 56 हजार रुग्ण आढळले. मास्क घालण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.  एका आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 75 टक्क्यांनी वाढ झालेय. 

Read More

MERs CoV New Variant Of CoronaVirus Detected In Abu Dhabi Know The Symptoms; अबू धाबीमध्ये सापडला कोरोनाचा नवा वेरिएंट MERs-CoV, काय आहेत लक्षणं जाणून घ्या

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) MERs CoV म्हणजे काय मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (MERS) हा एक व्हायरल श्वासाचा आजार आहे, जो मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरस (MERs CoV) मुळे होतो. हा व्हायरस पहिल्यांदा २०१२ मध्ये सौदी अरेबियामध्ये सापडला होता. यामध्ये सामान्य सर्दी खोकला होण्यापासून ते गंभीर श्वासाचा त्रास होण्यापर्यंत लक्षणे दिसून येतात. २०१२ मध्ये MERs CoV सापडल्यानंतर २७ देशांच्या सदस्यांना याबाबत WHO ने सूचना दिली होती. कसा पसरतो MERs CoV How Does MERs CoV Spread: WHO ने दिलेल्या माहितीनुसार, MERs CoV एक झुनोटिक व्हायरस असून माणसं आणि जनावरांमध्ये…

Read More

जगाची चिंता वाढली! चीनला पुन्हा कोरोनाचा विळखा; मृतांच्या संख्येनं 3 महिन्यांचा विक्रम मोडला

( प्रगत भारत । pragatbharat.com) China COVID-19 Death: अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी ज्या देशातून जगभरात या विषाणूचा फैलाव झाला त्या देशातील परिस्थिती पुन्हा चिंता वाढवू लागली आहे. यासंदर्भातील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

Read More