सावध व्हा! कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंट संसर्गाचा वेग वाढला?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Corona Cases Latest Updates : साधारण तीन वर्षांपूर्वी कोरोना संसर्गानं संपूर्ण जगाची चिंता वाढवलेली असताना आता या संसर्गात एका नव्या व्हेरिएंटनं आरोग्य यंत्रणांपुढील अडचणी वाढवण्यास सुरुवात केली आहे. 

Read More

महाराष्ट्रात कोरोनाचा नवा व्हेरिएंटः 2 लस आणि बूस्टर डोस घेतलेल्यांचं काय? तज्ज्ञ काय सांगतात

( प्रगत भारत । pragatbharat.com) COVID 19 Sub Variant JN.1 : पुन्हा एकदा कोरोनाने (Coronavirus Updates) आपले पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. आता कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट JN.1 ने एन्ट्री केली आहे. देशभरात आतापर्यंत 21 प्रकरणांची नोंद झाली असून गोवा, केरळ आणि महाराष्ट्रात एक एक रुग्ण आढळले आहेत.  JN.1, कोरोनाच्या Omicron प्रकाराचा सब व्हेरिएंट (New Sub-Variant of Corona) असून हा नवा व्हेरियंट अमेरिकेत सप्टेंबर पासून जगभरात पसरण्यास सुरुवात झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये JN-1 या नव्या व्हेरिएंटमुळे तिघांचा मृत्यू झालाय.   कोरोना झालेल्यांना पुन्हा नव्या व्हेरिएंटचा धोका? JN 1…

Read More

केरळमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट अत्यंत धोकादायक; WHO चा भारताला इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) कोरोनाची दहशत पुन्हा  वाढली आहे.  सिंगापुरमध्ये कोरोनाचे 56 हजार रुग्ण आढळले. मास्क घालण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.  एका आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 75 टक्क्यांनी वाढ झालेय. 

Read More