लहानपणीचे फोटो अपलोड करताय? सावध व्हा, एका क्षणात ब्लॉक होईल तुमचं अकाऊंट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Google News : बालपणीचे फोटो शेअर करताना काही मंडळी कायमच त्या आठवणींमध्ये आणि गतकाळामध्ये रममाण होतात. या आठवणी पाहताना काळ किती मागं गेला आणि एक व्यक्ती म्हणून आपण कसे घडत आलो याचीच अनुभूती होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून बालपणीच्या याच आठवणी शेअर करत किंवा ही आठवण कुठं हरवून जाऊ नये यासाठी बरीच मंडळी त्या Google Drive वर Upload करून ठेवतात.  ईमेल आयडीच्या मदतीनं या गुगल ड्राईववर युजर्सना फोटो, व्हिडीओ, अगदी कागदपत्रही Save करून ठेवण्याची मुभा असते. थोडक्यात बालपणीच्या या आठवणी तुम्हाला कधीही पाहताही येऊ शकतात. पण,…

Read More

25 वर्षात कोट्यधीश; गुंतवणुकीसाठी 12-15-20 चा फॉर्म्युला ठेवा लक्षात अन् व्हा श्रीमंत!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Investment Plans In Marathi: आयुष्यात प्रत्येकाला आपण श्रीमंत असावे असं वाटतं असतं. तर काहीजण हक्काचे घर मिळवण्यासाठी धडपडत असतो, तर काहीजण स्वत: चे स्वप्न करण्यासाठी पैशांची गुंतवणुक करत असतात. एवढं करुन ही पैशाअभावी स्वप्न साकाराता येत नाही. तसेच तुम्ही फक्त नोकरी करून घर चालवू शकता पण करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. यासाठी तुम्हाला बचत आणि गुंतवणुकीसाठी काही स्मार्ट पर्याय शोधावे लागतील. जर तुम्हाला कोट्याधीश बनण्याचा असेल तर ही आम्ही काहीसा सोपा मार्ग सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला बचत आणि गुंतवणुकीसाठी मदत होईल. वाढत्या महागाईच्या…

Read More

Surya Gochar 2024 : सूर्यदेव करणार कुंभ राशीत प्रवेश; ‘या’ 5 राशींनी आत्ताच सावध व्हा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sun Transit 2024 : प्रत्येक ग्रह आपल्या निश्चित वेळेनंतर आपली स्थिती बदलत असतो. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला ग्रह गोचर असं म्हणतात. ग्रहांचा राजा सूर्यदेव प्रत्येक महिन्यात आपली स्थिती बदलतो. ग्रहांच्या या हालचालीमुळे शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येतात. अशातच आता वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यदेव 13 फेब्रुवारीला आपली राशी बदलणार आहे. सूर्य आता मकर राशीतील आपला प्रवास पूर्ण करून कुंभ राशीत प्रवेश करतोय. सूर्य ग्रह 13 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात कुंभ राशीत राहणार असल्याने याचा परिणाम अनेक दिसून येणार आहेत. ज्योतिषशास्त्र…

Read More

महात्मा गांधींसोबत फोटोंमध्ये नेहमीच दिसणारी ही महिला कोण? जाणून चकित व्हा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Who Is This Women With Mahatma: देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा मंत्रिमंडळाची स्थापना झाली तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंच्या मंत्रिमंडळामध्ये एका महिलेचाही समावेश होता. ही महिला अनेकदा महात्मा गांधींबरोबर फोटोंमध्येही दिसून यायची. तुम्हीही महात्मा गांधींच्या अनेक जुन्या फोटोंमध्ये या महिलेला पाहिलं असेल. विशेष म्हणजे महात्मां गांधीच्या सांगण्यावरुनच या महिलेला देशाच्या पहिल्या मंत्रीमंडळात स्थान मिळालं होतं. मात्र ही महिला नेमकी होती तरी कोण? असा प्रश्न आता तुम्हालाही पडला असेल. यासंदर्भात आपण आज या महिलेच्या 135 व्या जयंतीनिमित्त तिच्याबद्दल जाणून घेणार आहोत. कोण आहे ही महिला? आपण ज्या महिलेबद्दल…

Read More

हिरे शोधा, मालामाल व्हा; खाण मालकाची खुली परवानगी, पण अट एकच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेतील एका खाण मालकाने दिलेल्या परवानगीमुळे अनेकांना मालामाल होण्याची संधी मिळाली आहे. हिरे शोधण्यासाठी खाण मालकाने खुली परवानगी दिली आहे. 

Read More

मोबाईल चार्ज करताना तुम्हीपण या चुका करता का? आत्ताच सावध व्हा, अन्यथा… |tips to charge your mobile correctly and efficiently

( प्रगत भारत । pragatbharat.com) Smartphone Charging Tips: मोबाईल फोन हा आपल्या आयुष्यातील सर्वात अविभाज्य घटक बनला आहे. लोक आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी मोबाईल फोनवर अवलंबून असतात. फोनवर बोलण्याव्यतिरिक्त सोशल मीडिया अॅप्स ते ऑफिसच्या कामांसाठीही फोनचा वापर केला जातो. त्याचबरोबर गाणी ऐकण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठीही आता फोनचा वापर करतात. त्यामुळं तुमच्या स्मार्टफोनची काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे. मोबाईल फोन चार्ज करणे खूप गरजेचे आहे. मात्र, अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की फोन चार्ज करत असताना अचानक फोनला आग लागली किंवा फोनची बॅटरी फुटली. असे अशा अनेक घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या…

Read More

सावध व्हा! कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंट संसर्गाचा वेग वाढला?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Corona Cases Latest Updates : साधारण तीन वर्षांपूर्वी कोरोना संसर्गानं संपूर्ण जगाची चिंता वाढवलेली असताना आता या संसर्गात एका नव्या व्हेरिएंटनं आरोग्य यंत्रणांपुढील अडचणी वाढवण्यास सुरुवात केली आहे. 

Read More

आज लक्ष्मीपूजनाला मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सहभागी व्हा, वर्षभर खिशात खेळेल पैसा; जाणून घ्या वेळ आणि महत्त्व

( प्रगत भारत । pragatbharat.com) आज संपूर्ण देशभरात दिवाळी  साजरी केली जात आहे. दिवाळीच्या निमित्ताने आज शेअर बाजाराला तशी सुट्टी असते. पण आजच्या दिवशी एक ट्रेडिंगची खास परंपरा असते. याला मुहूर्त ट्रेडिंग असं म्हणतात. यासाठी फक्त एका तासासाठी शेअर मार्केट खुलं केलं जातं. या एका तासात गुंतवणूकदार छोटी गुंतवणूक करत मार्केटमधील परंपरा कायम ठेवतात. असं म्हटलं जातं की, या दिवशी मुहूर्त ट्रेडिंगमुळे समृद्दी येते आणि संपूर्ण वर्षभर गुंतवणुकदारांना आर्थिक लाभ होतो.  तिन्ही मार्केट्समध्ये होते ट्रेडिंग दिवाळीच्या दिवशी हे मुहुर्त ट्रेडिंग इक्विटी, इक्विटी फ्यूचर अँड ऑप्शन, करन्सी अँड कमोडिटी मार्केट या…

Read More

Rangoli Designs : वाह वाह क्या बात है! तुमच्या दारातील 'या' रांगोळी डिझाईन्स पाहुण्यांच्या मनाला घालतील भुरळ, पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali Rangoli Designs : माता लक्ष्मीसोबत प्रियजनांच्या स्वागतासाठी दारात मनं जिंकणारी रांगोळीची खास डिझाईन्स आज आम्ही घेऊन आलो आहोत. 

Read More

यंदाचा हिवाळा नावापुरताच? उकाड्याशी दोन हात करण्यासाठी सज्ज व्हा, हवामान विभागाचा इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Weather Updates : मंगळवारी राज्याच्या विविध भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. पण, परतीच्या या पावसामुळं तापमानवाढही नोंदवली गेली.   

Read More