( प्रगत भारत । pragatbharat.com) DCGI Advisory For Digene Gel: पोट दुखत असेल किंवा पोट खराब झाल्यास तुम्हीदेखील डायजीन जेलचे सेवन करता का? तर आत्ताच सावध व्हा. कारण औषध नियंत्रक जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने अँटासिड सिरप आणि डायजीन जेल संदर्भात डॉक्टरांनी अॅडवायजरी जारी केली आहे. त्याचबरोबर नागरिकांना एक महत्त्वाची सूचना देखील दिली आहे. या अलर्टनंतर डायजीन जेलच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच. औषध बनवणाऱ्या कंपनीनेही बाजारात उपलब्ध असलेले औषधे परत मागवली आहेत. एका ग्राहकांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने (DCGI) दिलेल्या डॉक्टरांसाठी…
Read More