( प्रगत भारत । pragatbharat.com) DCGI Advisory For Digene Gel: पोट दुखत असेल किंवा पोट खराब झाल्यास तुम्हीदेखील डायजीन जेलचे सेवन करता का? तर आत्ताच सावध व्हा. कारण औषध नियंत्रक जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने अँटासिड सिरप आणि डायजीन जेल संदर्भात डॉक्टरांनी अॅडवायजरी जारी केली आहे. त्याचबरोबर नागरिकांना एक महत्त्वाची सूचना देखील दिली आहे. या अलर्टनंतर डायजीन जेलच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच. औषध बनवणाऱ्या कंपनीनेही बाजारात उपलब्ध असलेले औषधे परत मागवली आहेत. एका ग्राहकांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने (DCGI) दिलेल्या डॉक्टरांसाठी…
Read MoreTag: घतय
Artificial Sweetener 5 dangerous side effects know how to avoid it; वाढती चरबी आणि मधुमेहापासून सुटका मिळवण्यासाठी Artificial Sweetener घेताय, पण हीच गोष्ट ठरतेय कॅन्सरला कारणीभूत
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) लठ्ठपणा वाढू शकतो सॅकरिन कोणत्याही स्वीटनरमध्ये आढळते. तोंडात विरघळणारी पण साखरेपेक्षा गोड असते. याच्या सेवनामुळे शरीराचे वजन झपाट्याने वाढते आणि लठ्ठपणाही त्याला घेरतो. (वाचा – Rujuta Diwekar ने सांगितलं खरं कारण, या ५ चुकांमुळे वजन टिचभरही हलत नाही, पोटाचा नुस्ता नगारा वाढत जातो ) ऍसिडिटीची समस्या आर्टिफिशियल स्वीटनर म्हणजेच शुगर फ्री गोष्टींच्या अतिसेवनाने भूक वाढते. यामुळे तुम्ही जास्त अन्न खातात आणि वजन वाढण्याची शक्यता वाढते. जास्त प्रमाणात कृत्रिम गोड खाल्ल्याने अतिसार, मळमळ, ऍसिडिटी आणि पोट फुगणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. (वाचा – ३ वर्षांच्या…
Read Moreभाड्यानं घर घेताय? Rent Agreement बद्दलची ही माहिती आताच वाचा, Save करा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rent Agreement : हक्काचं घर हवं, असं स्वप्न प्रत्येकजण पाहतो पण, प्रत्येकालाच हे स्वप्न साकारता येतं असं नाही. अनेकजण या स्वप्नासाठी प्रचंड मेहनत करतात. पण, कुठे ना कुठे गणित बिनसतं आणि घराचं स्वप्न हे स्वप्नच राहतं. अशा परिस्थितीत भाड्याच्या एखाद्या घरात राहण्याला अनेकजण प्राधान्य देतात. नोकरी, शिक्षण किंवा इतर कोणत्याही कारणानं कुटुंबापासून दूर राहणारी अनेक मंडळी भाड्याच्या घरात राहतात. एखाद्या व्यकतीचं घर भाड्यानं घेणं म्हणजे एका लिखित स्वरुपातील करार. हा करार या व्यवहारांमध्ये रेंट अॅग्रिमेंट म्हणूनही ओळखला जातो. एखादं घर भाड्यानं घेण्याच्या प्रक्रियेत ही सर्वात…
Read More