( प्रगत भारत । pragatbharat.com) Smartphone Charging Tips: मोबाईल फोन हा आपल्या आयुष्यातील सर्वात अविभाज्य घटक बनला आहे. लोक आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी मोबाईल फोनवर अवलंबून असतात. फोनवर बोलण्याव्यतिरिक्त सोशल मीडिया अॅप्स ते ऑफिसच्या कामांसाठीही फोनचा वापर केला जातो. त्याचबरोबर गाणी ऐकण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठीही आता फोनचा वापर करतात. त्यामुळं तुमच्या स्मार्टफोनची काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे. मोबाईल फोन चार्ज करणे खूप गरजेचे आहे. मात्र, अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की फोन चार्ज करत असताना अचानक फोनला आग लागली किंवा फोनची बॅटरी फुटली. असे अशा अनेक घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या…
Read MoreTag: आततच
ग्राहकांना सुवर्णसंधी! 10 दिवसांत बंद होतेय चांगला परतावा देणारी योजना, आत्ताच करा गुंतवणूक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Deposit Scheme In Marathi: बँकेच्या अफडी आणि आरडीअंतर्गंत केलेली गुंतवणुक आजही फायदेशीर ठरते. देशातील लाखो ग्राहकांचा कल आजही बँकेतील गुंतवणुकींकडे आहे. दर बँकाही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या एफडी आणि आरडीच्या योजना आणत असताता. इंडियन आणि आयडीबी बँकेने जास्त व्याजदर असलेल्या विशेष मुदत ठेव योजना (FD Scheme) आणल्या आहेत. मात्र, ही योजना ऑक्टोबरपर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळं अधिक गुंतवणुक देणाऱ्या या योजनांमध्ये गुंतवणुक करण्यास तुमच्याकडे फक्त 10 दिवस शिल्लक आहेत. डियन बँकेची स्पेशल डिपॉझिट Ind Super 400 दिवसांची मुदत आणि Ind Super 300 दिवसांची FD 31…
Read Moreअॅसिडिटीसाठी डायजीन सिरप घेताय?, आत्ताच सावध व्हा, सरकारने जारी केला अलर्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) DCGI Advisory For Digene Gel: पोट दुखत असेल किंवा पोट खराब झाल्यास तुम्हीदेखील डायजीन जेलचे सेवन करता का? तर आत्ताच सावध व्हा. कारण औषध नियंत्रक जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने अँटासिड सिरप आणि डायजीन जेल संदर्भात डॉक्टरांनी अॅडवायजरी जारी केली आहे. त्याचबरोबर नागरिकांना एक महत्त्वाची सूचना देखील दिली आहे. या अलर्टनंतर डायजीन जेलच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच. औषध बनवणाऱ्या कंपनीनेही बाजारात उपलब्ध असलेले औषधे परत मागवली आहेत. एका ग्राहकांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने (DCGI) दिलेल्या डॉक्टरांसाठी…
Read Moreरेल्वेच्या एका तिकिटावर करु शकता 56 दिवस प्रवास, आत्ताच जाणून घ्या कसं ते|How to book circular journey tickets on Indian Railways in marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway: भारतीय रेल्वेचे जाळे हे जगातील चौथ्या क्रमांचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारताचा नंबर लागतो. भारतात सध्या 7 हजाराहून अधिक रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. मात्र, माहितीच्या अभावामुळं अनेक सुविधा या लोकापर्यंत पोहोचतच नाहीत. भारतीय रेल्वेची एक योजना प्रवाशांसाठी खूपच फायदेशीर आहे. या योजनेअतर्गंत तुम्ही एका तिकिटावरच 56 दिवसांपर्यंत प्रवास करु शकता. नेमकी काय आहे ही योजना आणि याचा प्रवाशांना कसा फायदा होणार जाणून घ्या. 56 दिवस आणि 1 तिकिट अशी…
Read Moreआत्ताच गुंतवणुक करा! पोस्टाच्या ‘या’ योजनेत मिळेल बँकेच्या FD पेक्षाही जास्त दराने व्याज
( प्रगत भारत । pragatbharat.com) Post Office Senior Citizen Scheme: गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसचा पर्याय हा सुरक्षित समजला जातो. देशातील नागरिकांसाठी पोस्ट ऑफिस अनेक वेगवेगळ्या बचत योजना घेऊन येत असतात. समाजातील प्रत्येक वर्गासाठी पोस्ट ऑफिसकडून योजना राबवल्या जातात. यातील काही योजनांमध्ये बँकेच्या एफडीपेक्षाही जास्त दराने व्याज मिळते. पोस्टाची सिनीयर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. या योजनेअतर्गंत गुंतवणुक केल्यास दरवर्षी ८ टक्क्याहून जास्त व्याज मिळते. बँकेच्या एफडीसोबत याची तुलना केल्यास पोस्टाचे व्याज त्यापेक्षा अधिक जास्त मिळते. गुंतवणुकीवर मिळतो जास्त फायदा या योजनेचा मुख्य फायदा हा ज्येष्ठ नागरिकांना आहे. एक…
Read MoreIB Recruitment 2023: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, आत्ताच करा अर्ज; पगार तब्बल 81 हजार!
( प्रगत भारत । pragatbharat.com) IB Recruitment 2023 Apply Online: सरकारी नोकरी असावी, अशी सर्वांना इच्छा असते. अशातच आता गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau) मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंटेलिजन्स ब्युरोने कनिष्ठ गुप्तचर अधिकारी या पदांसाठी (IB Recruitment 2023) भरती प्रकिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांना आता अर्ज करता येणार आहे. त्यामुळे आता तरुणांमध्ये जोश निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट mha.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 31 मे 2023 पासून सुरू झाली आणि ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख…
Read More