मानवी मेंदू पहिल्यांदाच फेल, गुगलचे सर्वात मोठे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल लॉन्च; ChatGPT चे काय होणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Google Gemini AI: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात गुगलने एक पाऊल पुढे टाकले आहे. गुगलने बुधवारी आपले सर्वात शक्तिशाली आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मॉडेल सादर केले आहे. गुगलची मूळ कंपनी Alphabet ने सर्वात सक्षम आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल जेमिनी जगासमोर आणले आहे. गुगलने नवीन एआय मॉडेल सर्वात सक्षम केले आहे. जेमिनी एआय आता जगभरातील बार्ड आणि पिक्सेल युजर्संसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात, जेमिनीची थेट स्पर्धा OpenAI च्या ChatGPT आणि Meta च्या Llama 2 सोबत असणार आहे. त्यामुळे आता या सर्वांमध्ये एकमेकांच्या पुढे जाण्याची स्पर्धा आणखी…

Read More

IB Recruitment Intelligence Bureau Government Job For SSC Pass Marathi News;देशाच्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) IB Recruitment: दहावी उत्तीर्ण असून सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती सुरु आहे. याअंतर्गत दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळणार आहे. टियर 1 चा निकाल जाहीर झाल्यानंतर, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंटेलिजन्स ब्युरोने, कनिष्ठ गुप्तचर अधिकारी ग्रेड-2/टेक्निकलच्या एकूण 797 पदांसाठी भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा आता नवीन जारी केला आहे. याअंतर्गत एकूण 677 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. आयबीने एम्प्लॉयमेंट न्यूज वीक 14-20 ऑक्टोबर 2023 मध्ये यासंदर्भात जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली…

Read More

IB Recruitment 2023: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, आत्ताच करा अर्ज; पगार तब्बल 81 हजार!

( प्रगत भारत । pragatbharat.com) IB Recruitment 2023 Apply Online: सरकारी नोकरी असावी, अशी सर्वांना इच्छा असते. अशातच आता गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau) मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंटेलिजन्स ब्युरोने कनिष्ठ गुप्तचर अधिकारी या पदांसाठी  (IB Recruitment 2023) भरती प्रकिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांना आता अर्ज करता येणार आहे. त्यामुळे आता तरुणांमध्ये जोश निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट mha.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 31 मे 2023 पासून सुरू झाली आणि ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख…

Read More