शेपूट गायब झाल्याचा त्रास आत्ताही भोगतोय मानव; अडीच कोटी वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) मानवी उत्क्रांती ही चमत्कारापेक्षा कमी मानली जात नाही. उत्क्रांतीसह मानवाच्या शरीरात अनेक बदल झाले. यातीलच एक बदल आहे तो मानवाची शेपटी गायब झाल्याचा. मात्र, शेपूट गायब झाल्याचा त्रास मानवाला सहन करावा लागत आहे. 

Read More

भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी 4 जणांची निवड, पहिल्यांदाच समोर आले चेहरे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gaganyaan Mission Astronauts: चंद्र आणि सूर्य मोहिमेवर आपल्या यशस्वी कामगिरीचा ठसा उमटवल्यानंतर आता भारत अंतराळ मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. इस्रो सध्या गगनयान मिशवर काम करत आहे. चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 ला मिळालेल्या यशानंतर इस्त्रो अंतराळ संशोधनासाठी नवीन उपक्रम राबवत आहेत. गगनयान भारताचे पहिली मानव मोहिम असणार आहे. गगनयान मोहिमेच्या माध्यमातून भारत पहिल्यांदा मानवाला आकाशात पाठवणार आहे. गगनयान मोहिमेसाठी कोणत्या अंतराळवीरांची निवड होणार यावरुन आता पडदा उठला आहे.  पंतप्रधान मोदी यांनी 2018मध्ये गगनयान मोहिमेची घोषणा केली होती. भारत स्वबळावर अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहेत. गगनयान मोहिमेसाठी GSLV…

Read More

दोन वर्षानंतर मानव Alien चा शोध घेणार; हिमालयाच्या टोकावरुन अंतराळात डोकावणार चीनचे सर्वात शक्तीशाली दुर्बिण

( प्रगत भारत । pragatbharat.com) परग्रहावरील सजीव किंवा एलियन्स हा कायमचा कुतुहलाचा विषय असतो. चीन आता दुर्बिणच्या मदतीने एलियनचा शोध घेणार आहे. 

Read More

मानवी मेंदू पहिल्यांदाच फेल, गुगलचे सर्वात मोठे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल लॉन्च; ChatGPT चे काय होणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Google Gemini AI: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात गुगलने एक पाऊल पुढे टाकले आहे. गुगलने बुधवारी आपले सर्वात शक्तिशाली आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मॉडेल सादर केले आहे. गुगलची मूळ कंपनी Alphabet ने सर्वात सक्षम आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल जेमिनी जगासमोर आणले आहे. गुगलने नवीन एआय मॉडेल सर्वात सक्षम केले आहे. जेमिनी एआय आता जगभरातील बार्ड आणि पिक्सेल युजर्संसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात, जेमिनीची थेट स्पर्धा OpenAI च्या ChatGPT आणि Meta च्या Llama 2 सोबत असणार आहे. त्यामुळे आता या सर्वांमध्ये एकमेकांच्या पुढे जाण्याची स्पर्धा आणखी…

Read More

2030 पर्यंत चंद्रावर मानवी वसाहत उभारणार; अमेरिकेला टक्कर देण्यासाठी चीन आणि रशियाचा मास्टर प्लान

( प्रगत भारत । pragatbharat.com) चंद्रावर मानवी वसाहत स्थापन करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. रशिया आणि चीन संयुक्त मोहिम राबवणार आहे.  

Read More

2035 भारताचे अंतराळ स्टेशन, 2040 पर्यंत मानव चंद्रावर; PM मोदी यांनी दिले ISRO ला टार्गेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) 2035 पर्यंत भारताचे स्वत:चे स्पेस स्टेशन तयार करा. 2025 मध्ये गगनयानद्वारे मानवाला अवकाशात पाठवा असे टार्गेटच  PM मोदी यांनी ISRO ला दिले आहे. 

Read More

1 कोटीला एक किडनी, 328 जणांच्या किडनी विकल्या… सर्वात मोठ्या मानवी तस्करीचा पर्दाफाश

( प्रगत भारत । pragatbharat.com) लोकांच्या गरीबीचा फायदा उचलत, काही पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या किडनी काढून परदेशात विकल्या जात होत्या. तीस लाख ते एक कोटी रुपयांना एका किडनीचा सौदा केला जात होता. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या मानवी तस्करीचा पर्दाफाश झालाय.

Read More

NASA ने मंगळ ग्रहावर तयार केलं ऑक्सिजन, मानवी वसाहतीच्या दिशेनं सर्वात मोठं पाऊल

( प्रगत भारत । pragatbharat.com) नासाच्या मंगळ मोहिमेला मोठे यश आले आहे. नासाने मंगळ ग्रहावर ऑक्सिजनची निर्मीती केली आहे. 

Read More

‘या’ देशात सापडली 300,000 वर्ष जुनी मानवी कवटी; मानवाच्या उत्क्रांची रहस्य उलगडणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी वर्षाला 3.7 कोटी पगार, 18 Extra सुट्ट्या अन्…; ChatGPT बनवणाऱ्या कंपनीची भन्नाट Job Offer

Read More

मानवी मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; कसा होतो हा गंभीर आजार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brain Eating Amoeba : केरळमधील (Kerala) अलप्पुझा येथे दूषित पाण्यात राहणाऱ्या अमिबामुळे (Amoeba) 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मेंदूला दुर्मीळ संसर्ग झाल्यानं केरळच्या अलप्पुझामध्ये दहावीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला आहे. जवळपास आठवडाभर त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र शुक्रवारी अखेर त्याची प्राणज्योत मालवली आहे. गुरुदत्त हा दहावीत शिकत होता. त्याला प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस (primary amoebic meningoencephalitis) संसर्ग झाला होता. त्यामुळे गुरुदत्तला ताप आणि झटके येत होते. त्यामुळे त्याच्या आई वडिलांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र तपासणीत त्याच्या मेंदुला संसर्ग झाल्याचे आढळून आले. राज्याच्या आरोग्य मंत्री…

Read More