मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे दोन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू; काय आहे हा आजार? जाणून घ्या लक्षणं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brain Eating Amoeba: अमेरिकेतील नेवाडा (US Nevada) येथे एका दोन वर्षाच्या चिमुरड्याचा Naegleria fowleri संसर्ग म्हणजेच प्राणघातक मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे (Brain Eating Amoeba) मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, वुड्रो बंडीच्या कुटुंबीयांना अॅश स्प्रिंग्समध्ये पाण्यात खेळत असताना त्याच्या शरीरात संसर्ग झाला असावा अशी शक्यता त्यांच्या कुटुंबाने वर्तवली आहे. मुलाच्या आईने फेसबुकवर पोस्ट शेअर करत या दुर्दैवी घटनेची माहिती दिली आहे. “वुड्रो टर्नर बंडी मध्यरात्री 2:56 वाजता स्वर्गात गेला. त्याने 7 दिवस लढा दिला. एखाद्याने केलेला हा सर्वाधिक संघर्ष आहे. याआधी तीन दिवसांचा रेकॉर्ड आहे.…

Read More

मानवी मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; कसा होतो हा गंभीर आजार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brain Eating Amoeba : केरळमधील (Kerala) अलप्पुझा येथे दूषित पाण्यात राहणाऱ्या अमिबामुळे (Amoeba) 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मेंदूला दुर्मीळ संसर्ग झाल्यानं केरळच्या अलप्पुझामध्ये दहावीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला आहे. जवळपास आठवडाभर त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र शुक्रवारी अखेर त्याची प्राणज्योत मालवली आहे. गुरुदत्त हा दहावीत शिकत होता. त्याला प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस (primary amoebic meningoencephalitis) संसर्ग झाला होता. त्यामुळे गुरुदत्तला ताप आणि झटके येत होते. त्यामुळे त्याच्या आई वडिलांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र तपासणीत त्याच्या मेंदुला संसर्ग झाल्याचे आढळून आले. राज्याच्या आरोग्य मंत्री…

Read More