चायनीज मांजामुळं कुटुंबावर संक्रांत, वडिलांसोबत बाइकवर बसलेल्या दोन चिमुरड्यांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) MakarSakranti News: मकरसंक्रांतीच्याच दिवशी दोन कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चायनीज मांजामुळं दोन चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील धार येथील ही घटना आहे. तर, दुसरी घटना गुजरात जिल्ह्यातील महिसागर जिल्ह्यातील आहे. दोन्ही चिमुकल्यांचे वय सात वर्षे आणि चार वर्षे इतके आहे. दोन्हीही प्रकरणात ही मुलं त्यांच्या वडिलांसोबत बाइकवरुन जात असतानाच ही घटना घडली आहे.  पहिल्या प्रकरणात धार जिल्ह्यात चिमुरडा त्याच्या वडिलांसोबत बाईकवर जात होता. त्याचवेळी रस्त्यात चायनीज मांजामुळं त्याचा गळा चिरला गेला. त्याचवेळी त्याच्या वडिलांनी त्याला रुग्णालयात दाखल केले…

Read More

Israel Palestine War: चिमुरड्यांची मृत्यूआधीच मृत्यूची तयारी, बातमी वाचून डोळे पाणावतील

( प्रगत भारत । pragatbharat.com) इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमधील युद्धाची दाहकता किती आहे याचा अंदाज तेथील नागरिकांना पाहिल्यावरच येतो. इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक ठार होत आहेत की, मृतदेह ओळखता यावेत यासाठी मुलांच्या हातावर नावं लिहिली जात आहेत.   

Read More

IAS अधिकारी टीन डाबी आई झाल्या, घरी चिमुरड्याचं आगमन

( प्रगत भारत । pragatbharat.com) आयएएस अधिकारी टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांच्या घरी चिमुरड्याचं आगमन झालं आहे. एप्रिल 2022 मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले होते. करोना काळात दोघांची भेट झाली होती. दोघांवरही सरकारने जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी सोपवली होती. याचदरम्यान दोघांची भेट झाली आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. एप्रिल 2022 मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले होते. 15 सप्टेंबरला टीना डाबी यांनी मुलाला जन्म दिला आहे.  टीना डाबी 2016 राजस्थान कॅडरच्या अधिकारी आहेत. जैसलमेर येथे जिल्हा दंडाधिकारी म्हणून त्यांची अखेरची नियुक्ती करण्यात आली होती. 14 जुलै रोजी त्यांनी आपण सध्या कामातून…

Read More

Viral Video : आगीचे लोट, चिमुरड्याचा आक्रोश…मृत्यूशी झुंज देणाऱ्या मुलासाठी 'तो' ठरला देवदूत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : बिल्डिंगला आग लागली होती, रहिवासी खाली उतरले…अचानक एका बाल्कनीतून चिमुरड्याचा रडण्याचा आवाज आला…ज्या घरात आग लागली होती तो तिथेच होता…या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   

Read More

मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे दोन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू; काय आहे हा आजार? जाणून घ्या लक्षणं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brain Eating Amoeba: अमेरिकेतील नेवाडा (US Nevada) येथे एका दोन वर्षाच्या चिमुरड्याचा Naegleria fowleri संसर्ग म्हणजेच प्राणघातक मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे (Brain Eating Amoeba) मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, वुड्रो बंडीच्या कुटुंबीयांना अॅश स्प्रिंग्समध्ये पाण्यात खेळत असताना त्याच्या शरीरात संसर्ग झाला असावा अशी शक्यता त्यांच्या कुटुंबाने वर्तवली आहे. मुलाच्या आईने फेसबुकवर पोस्ट शेअर करत या दुर्दैवी घटनेची माहिती दिली आहे. “वुड्रो टर्नर बंडी मध्यरात्री 2:56 वाजता स्वर्गात गेला. त्याने 7 दिवस लढा दिला. एखाद्याने केलेला हा सर्वाधिक संघर्ष आहे. याआधी तीन दिवसांचा रेकॉर्ड आहे.…

Read More

“आजी नाही, ही तर माझी बायको….,” 8 वर्षाच्या चिमुरड्याचा पुनर्जन्म झाल्याचा दावा, म्हणतो “आईने तर माझ्या…”

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मैनपुरी (Mainpuri) जिल्ह्यातील एक प्रकरण सध्या चर्चेत आहे. येथील 8 वर्षांच्या एका मुलाने आजी आपली पत्नी असून, आई मुलगी असल्याचा दावा केला आहे. ही आजी नसून, आपली पत्नी आहे असं त्याचं म्हणणं आहे. सुरुवातीला कुटुंबाने तो मस्करी करत असल्याचं समजत दुर्लक्ष केलं. कुटुंबाने ही गोष्ट गांभीर्याने घेतलं नाही. पण नंतर त्याने काही अशा गोष्टी सांगितल्या ज्यामुळे कुटुंबाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण त्या गोष्टी त्याच्या जन्माच्या आधी घडल्या होत्या. एलाउ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही विचित्र घटना घडली आहे. 15 जूनला 8…

Read More